Find the Best ५८ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about ५८.३९४ का स्थानीय मान, ५८ इन हिंदी, ५८५ महिंद्रा ट्रैक्टर, ५८५ महिंद्रा, ५८,
yogesh atmaram ambawale
आशा एक असा शब्द ज्यावर मनुष्याच्या भविष्य काळात घडणाऱ्या गोष्टींचा आढावा घेता येतो, आशा असेल तरच तुमची इच्छापूर्ती होऊ शकते कारण आशेवर माणूस जगत असतो, माणसाने नेहमी आशावादी रहावे, आशा म्हणजे मनुष्याने आपल्यामनाशी केलेला एक ठाम असा करार, जो तो कधीच मोडू शकत नाही ह्या करारामुळेच तो मनुष्य जी गोष्ट ठरवलेली असते ती पूर्ण करू शकतो. एखादी गोष्ट ठरवून ती पूर्ण करायची असल्यास त्या गोष्टीला ज्या खतपाण्याची गरज असते ती म्हणजे आशा, लेखिका आणि लेखकानों😇 सुप्रभात आशा हि एक अशी गोष्ट आहे जी माणसाने कधीच सोडु नये. आशेवर जग कायम आहे हे आपण ऐकलचं असेल. चला तर मग आजचा विषय आशा... यावर लिहा.
लेखिका आणि लेखकानों😇 सुप्रभात आशा हि एक अशी गोष्ट आहे जी माणसाने कधीच सोडु नये. आशेवर जग कायम आहे हे आपण ऐकलचं असेल. चला तर मग आजचा विषय आशा... यावर लिहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #५८ #आशा1
read moreyogesh atmaram ambawale
महाराष्ट्र नाव ज्या मायभूमीचे, अभिमान मला मी जन्मलो इथे. संतांची वाणी,अभंगाचा पाया, नि साहित्याचा वारसा वसे जिथे. अमृताहूनी जिच्यात गोडी, मराठी असे आमुची मायबोली. लेखकानों💕 सुप्रभात मराठी कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषादिन म्हणुन साजरा केला जातो. सर्वांना जागतिक मराठी भाषादिनाच्या खुप शुभेच्छा. संत ज्ञानेश्वर म्हणतात, माझा मराठीची बोलू कौतुके,परी अमृतातेही पैजा जिंके. ही क्षमता आहे मराठी भाषेची. चला,आज आपल्या माय मराठीविषयी चार ओळी लिहुया.
लेखकानों💕 सुप्रभात मराठी कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषादिन म्हणुन साजरा केला जातो. सर्वांना जागतिक मराठी भाषादिनाच्या खुप शुभेच्छा. संत ज्ञानेश्वर म्हणतात, माझा मराठीची बोलू कौतुके,परी अमृतातेही पैजा जिंके. ही क्षमता आहे मराठी भाषेची. चला,आज आपल्या माय मराठीविषयी चार ओळी लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मायमराठी #५८
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited