Nojoto: Largest Storytelling Platform

Best भविष्यकाळ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best भविष्यकाळ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about भविष्यकाळ english word, भविष्यकाळ म्हणजे काय, भविष्य काळातील वाक्य, भविष्यकाळाचे प्रकार, भविष्यकाळ वाक्य मराठी,

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

भूतकाळाने हात बांधले.. भविष्याने हात वर केले.. काहीच चूक नसताना.. वर्तमानाला सोसावे लागले.. © अल्पेश सोलकर #भूतकाळ #वर्तमानकाळ #भविष्यकाळ #चूक #चूकनसतानाही #alpeshsolkar

read more
भूतकाळाने हात बांधले..
भविष्याने हात वर केले..
काहीच चूक नसताना..
वर्तमानाला सोसावे लागले.. भूतकाळाने हात बांधले..
भविष्याने हात वर केले..
काहीच चूक नसताना..
वर्तमानाला सोसावे लागले..
© अल्पेश सोलकर
#भूतकाळ #वर्तमानकाळ #भविष्यकाळ 
#चूक #चूकनसतानाही #alpeshsolkar

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मत्रिणींनो जर तुम्हाला भविष्यकाळात जायची संधी मिळाली तर तुम्ही काय कराल? हा एक कल्पेनाचा विषय आहे, कल्पना करुनचं लिहीता येईल चला तर मग लिहा,तुम्ही काय-काय कराल? #भविष्यकाळ #कल्पना #yqtaai #Collab #YourQuoteAndMine

read more
मला जर भविष्यकाळात जायची संधी मिळाली तर...
वर्तमान आणि भविष्य ह्यांचा मधला जो भाग नाहीसा झालेला असेल 
तो जाणण्याचा प्रयत्न करीन.
कारण माझा भूत मला माहित आहे,वर्तमान चालू आहे पण 
भविष्यात काय घडणार होते तेच माहीत नव्हते.
आणि जर अचानक मला भविष्यात जायला भेटले तर 
मी वर्तमान आणि भविष्य ह्यांच्यातला राहिलेला प्रवास 
जाणून घेण्याचा प्रयत्न करेल.
ह्या राहिलेल्या काळात काय काय घटना घडणार होत्या 
ह्याची माहिती घेईल.  प्रिय मित्र आणि मत्रिणींनो                                                    जर तुम्हाला भविष्यकाळात जायची संधी मिळाली तर तुम्ही काय कराल?
हा एक कल्पेनाचा विषय आहे,
कल्पना करुनचं लिहीता येईल 
चला तर मग लिहा,तुम्ही काय-काय कराल?
#भविष्यकाळ 
#कल्पना
#yqtaai
#collab  #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile