Nojoto: Largest Storytelling Platform

Best आवडते Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आवडते Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about आवडते का, आवडते meaning in english, आवडते in english, स्त्रियांना काय आवडते, खूप आवडते,

  • 6 Followers
  • 6 Stories
    PopularLatestVideo

drdeoshinde48

@chocolatelove😍 #poem

read more
ना मला  five स्टार आवडते 
ना मला dairy milk आवडते
ना मला munch ची आवड आहे
मला तर हे सर्व खाणारीच जास्त आवडतेय😍😍 @chocolatelove😍

Yuvraj Darfe

#poem

read more
मला ती खुप खुप आवडते
पन तिला मि आवडत 
नाही...
मला ती खुप आवडते 
पन तिला मि आवडत
नाही...
तिला पाऊस आवडतो 
मला पावसात
ती...
तिला बोलायला आवडत 
मला बोलताना 
ती...
मला  टी ती खुप आवडते 
पन तिला  मि आवडत
नाही...

Dipakraj Surywanshi

❤❤...शायद...✒

read more
...प्रेम...
ज्याच्याशी आपल्याला खूप बोलावसं वाटतं. तिच्यासोबत राहायला आवडते.पण जर ती आपल्या समोर आल्यावर तोंडातुन एक शब्द हीं नाही निघत. शायद हे प्रेम असत

ति जवळ नसतांनाही परत परत तिचेच विचार मनात येत असतात. शायद हे प्रेम असत.
ती.आपली होणार नाही.हे माहीत असतांना सुध्दा न कळत तिचा भास नेहमी.होत असतो शायद हे प्रेम असत. 

          शायद प्रेम अशी भावना आहे की. ते शब्दात सांगता येणार नाही. पण जाणवायला खूप आवडते....

✒..दिपकराज सुर्यवंशी ❤❤...शायद...✒

dr.tushar kamble

#ती #poem

read more
मला तिला चिडवायला ही नाही तर रडवयला ही आवडते,
कारण, 
चिडल्या वर तिचा राग आणि रडल्यवर तिचे अश्रु, ह्या दोघांनाहि मला सामावून घ्यायला आवडते.
                                 
                                Dr. Tush. #ती

poet_adarsh

#Poet_Adarsh

read more
तिला ओठांची बडबड आवडते
मला मनाची शांतता आवडते

तिला गर्दी हवीशी वाटते सभोवताली
मला एकांत सुखावून टाकतो

मला तिच्यावर रागवायला आवडते
अन तिला मला समजवायला .

भटकंती दोघांनाही आवडते
तिला बाहेरच्या जगाची 
आणि मला तिच्या जगाची

तिला पहाटेच सुंदर स्वन आवडते
मला एखाद खरंखुरं जगायला आवडते

तिला कविता वाचायला आवडते
मला कविता लिहायला आवडते

सगळ्या आवडीनिवडी वेगवेगळ्या आहेत आम्हा दोघांच्या...
पण मला ती आवडते
आणि तीला मी आवडतो.

-आदर्श गोरड #Poet_Adarsh

Nikhil Harne

होय #आवडते मला ती
पण लई #घाबरतो यार मी
जर #विचारल्यावर नाय म्हणाली ती
तर काय #करणार मी
#One_Side_Lover
#Nikkk One Side Lover


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile