Find the Best तुमच्यासाठी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about मंडळी तुमच्यासाठी काय पण मराठी मूवी, मंडळी तुमच्यासाठी काय पण मराठी पिक्चर, मंडळी तुमच्यासाठी काय पण मराठी चित्रपट, मंडळी तुमच्यासाठी काही पण, तुमच्यासाठी काय पण,
Krishna Rathod
मेरे शिक्षक गुरुजी तुमच्यासाठी काय असेल सांगण खूप दिलं ज्ञान आणखीन काहीच नाही मागणं तुमच्यासाठी एक कविता "ओळखले का सर मला पावसात आले कुणी कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी " खूप छान लिहिलय तुमच्यासाठी शब्द नाहीत शिक्षक दिनाच्या खप खूप शुभेच्छा
Ganesh Angune
जीवनात दोनच मित्र कमवा एक श्रीकृष्ण सारखा जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल आणि दुसरा कर्णासारखा जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल.
Shubham Gurav
जीवनात दोनच मित्र कमवा…. एक “श्रीकृष्णासारखा” जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल. आणि दुसरा “कर्णासारखा” जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल.
Nikhil Harne
भरपुर लिहुन झाल #तिच्यासाठी आता #लिहायचय फक्त #तुमच्यासाठी अरे #ह्रदय जर #तुटल असेल #तिच्यासाठी तर आपला #दिल धडधडतो फक्त #तुमच्यासाठी तुमच्या #यारीसाठी #LoveU #Friends #Ur_Nikkk Frds
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto