Nojoto: Largest Storytelling Platform

Best मरमर Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मरमर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about मेमोरी का मतलब, मरमरीं का अर्थ, मेमोरी मीनिंग इन हिंदी, मरमरा सागर, परमार,

  • 1 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्याचं साठी मर मर माझी... #मरमर हा विषय किरण आरके यांचा आहे चला तर मग मस्त मस्त लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
कसे सांगू तुला,
तू किती खास आहे माझी,
दिवसभर तुझाच विचार,
दिवसभर काळजीही तुझी.
तुझ्याचसाठी धडपडतो,
तुला भेटण्यासाठी होते वणवण माझी,
कितीही झाला त्रास तरी थकत नाही मी,
असते तुझ्याचसाठी मर मर माझी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तुझ्याचं साठी मर मर माझी...
#मरमर
हा विषय किरण आरके यांचा आहे
चला तर मग मस्त मस्त लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile