Find the Best नातेसंबंध Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about नातेसंबंध कविता, नातेसंबंध english, नातेसंबंध म्हणजे काय, नातेसंबंध सुविचार, नातेसंबंध प्रश्न mpsc,
Abhishek Panchal
माणसाची तर बातच न्यारी आहे तोंड कडू ठेवून नात्यामध्ये गोडवा शोधतो आणि चुका झाकून त्याच्या दोष मात्र प्रेमाला देतो #marathiquotes #marathiwriter #relationshipgoals #मराठीलेखणी #मराठी_quote #नातेसंबंध
yogesh atmaram ambawale
मी बरोबर तू चूक दोघांचीही हीच बोली असते, दोघांच्याही अश्या वागण्यात घरच्यांची बंद बोली असते. कुणाची बाजू घ्यावी,कुणाला सांभाळावे काही कळत नसते, दोघांमध्ये तह घडविणे,घरच्यांसाठी तारेवरची कसरत असते. कधी कधी कारण नसतानाही,छोट्या चुकांवर भांडणे घडतात, चुकीची जाणीव झाली की दाखवत नाही,मनातून मात्र रडतात. असे हे समंजसपणाचे नाते असते,दोघांनाही सांभाळावे लागते, अहंपणा सोडून कुणा एकाला मात्र नमते घ्यावे लागते. सर्वत्रच असे वाद घडतात,विवाद ही घडतात, काही वेळ शांतता राहते आणि पुन्हा सुसंवाद घडतात— % & नाते असे जपावे लागते,चूक नतानाही चूक मान्य करावी लागते... #yqmarathi #yqtaai #नातेसंबंध #समंजसपणा #मराठीलेखणी #तुझेमाझे #नवराबायको मी बरोबर तू चूक दोघांचीही हीच बोली असते, दोघांच्याही अश्या वागण्यात घरच्यांची बंद बोली असते. कुणाची बाजू घ्यावी,कुणाला सांभाळावे काही कळत नसते, दोघांमध्ये तह घडविणे,घरच्यांसाठी तारेवरची कसरत असते. कधी कधी कारण नसतानाही,छोट्या चुकांवर भांडणे घडतात, चुकीची जाणीव झाली की दाखवत नाही,मनातून मात्र रडतात.
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto