Nojoto: Largest Storytelling Platform

Best एकदिवस Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best एकदिवस Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about एक दिवसीय का अर्थ, एकदिवसीय क्रिकेट में दोहरा शतक, एक दिवसीय आंदोलन, एकदिवसीय क्रिकेट विश्व कप, एकदिवसीय विश्व कप,

  • 5 Followers
  • 6 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

एक पहाट तुही होशील माझी 
शब्द तेव्हा तुझ्या
 कुशीत विसावलेले असतील
एक तो सहवास हवाहवासा
तुझं पहाटचं रूप ते निरागस दिसता
मग काय असेल अजून सुंदर
काय डोळे कोणाला शोधतील ! #पहाट 
#सकाळ 
#एकदिवस 
#मराठी 
#marathiquotes 
#romantic 
#charoli

Mrunalini Velankar

#एकदिवस #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
आपल्याला सगळ्यांनाच हे जग सोडून जायचं आहे,
आपल्या मागे कोणी आपली आठवण काढतं का ते महत्वाचं आहे. #एकदिवस
#collab #yqtaai #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

pooja d

जाईल मी दूर निघून, एक दिवस।
सुटेल आपली साथ, एक दिवस।
थांबतील श्वास माझे, एक दिवस।
होईल मी राख, एक दिवस।
हे सर्व होणार, एक दिवस।
मग, भरभरून प्रेमही करून घे एक दिवस। #एकदिवस #विचार

somnath gawade

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे एक दिवस.. #एकदिवस चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
      एक दिवस
 माझ्या या कष्टांना
आनंदाचे फळ येईल.
तुटलेले सारे ऋणानुबंध
पुन्हा एकदा जुळून येतील. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
एक दिवस..
#एकदिवस
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे एक दिवस.. #एकदिवस चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
एक दिवस नक्की असा येणार,
तू देखील एकटीच शांत उभी राहणार.
नसेल मी ह्या जगात तेव्हा,
पण तुझ्या आठवणीत नक्की असणार.. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
एक दिवस..
#एकदिवस
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे एक दिवस.. #एकदिवस चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
प्रत्येकाची इच्छा असते वेगळं काही करण्याची,
माझी ही इच्छा आहे लोकांना आवडेल असे लिहिण्याची.
लिहिणे तसे सोपे नसते,
जे मनात असते ते पानावर उतरवणे अवघड असते,
तरीही प्रयत्न करावे,
कुणास आवडो न आवडो आपण मात्र लिहित रहावे
एक दिवस नक्की असा येणार,
लिहिलेलं आपण लोकांना नक्कीच आवडणार.
जरी आपण नसलो तरी आपलं नाव मात्र नक्कीच राहणार. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
एक दिवस..
#एकदिवस
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile