Nojoto: Largest Storytelling Platform

Best तोती Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तोती Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about तोतीपोटेंसी क्या है, तूती की आवाज़, तोती की सगाई, तोती का मतलब, तोती in english,

  • 5 Followers
  • 7 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे बोलत नाही ती कधीच बोलत नाही तो कधीच.. #तोती चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. विजेत्यांची नावे कमेंट करते. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
केलं होतं प्रेम त्यांनी
नजरेनंच सारं समजणारं 
इशाऱ्यांनी कळणारं

बोलत नाही ती कधीच 
बोलत नाही तो कधीच 
असे शब्द कधीच ना ओठी आणणारं !  सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
बोलत नाही ती कधीच
बोलत नाही तो कधीच..
#तोती
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
विजेत्यांची नावे कमेंट करते.

Sanket Chaudhary

कधी डब्यातला घास भरवते, तर कधी माझा डबा चोरीते.. कधी एकटी बसते तर, कधी बघते वाट माझी.. कधी मी छळतो तिला, तर कधी बोलतो वाईट काही.. माझे वागणे त्रास देते, पण बिचारी ती कधी बोलत नाही... #yqbaba #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #तोती

read more
माझी कविता caption मध्ये लिहितोय... जागा थोडी कमी असल्याकारणाने....
नक्की वाचा caption मध्ये....  कधी डब्यातला घास भरवते,
 तर कधी माझा डबा चोरीते.. 
कधी एकटी बसते तर,
 कधी बघते वाट माझी.. 
कधी मी छळतो तिला, 
तर कधी बोलतो वाईट काही.. 
माझे वागणे त्रास देते, 
पण बिचारी ती कधी बोलत नाही...

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे बोलत नाही ती कधीच बोलत नाही तो कधीच.. #तोती चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. विजेत्यांची नावे कमेंट करते. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
बोलत नाही तो।
कधीच सामोरी।
करितो माघारी।
                  चुगल्या जो।।

असे मित्र नाही।
कोणत्या कामाचे।
पुरतेच नावाचे।
                    मित्रत्व हे ।। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
बोलत नाही ती कधीच
बोलत नाही तो कधीच..
#तोती
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
विजेत्यांची नावे कमेंट करते.

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे बोलत नाही ती कधीच बोलत नाही तो कधीच.. #तोती चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. विजेत्यांची नावे कमेंट करते. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
बोलत नाही ती कधीच
पण सारं काही सांगून जाते।
शब्दांची गरज न भासते
डोळेचं तिचे सर्व बोलुन जाते। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
बोलत नाही ती कधीच
बोलत नाही तो कधीच..
#तोती
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
विजेत्यांची नावे कमेंट करते.

somnath gawade

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे बोलत नाही ती कधीच बोलत नाही तो कधीच.. #तोती चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. विजेत्यांची नावे कमेंट करते. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more

तिच्या हृदयातील भाव 
ओठावर उमटत नाही कधीच
लोक काय म्हणतील या भीतीने
बोलत नसली ती तरी;खूप काही बोलून जाते.
निशब्द झालेली ती नजरेने मात्र व्यक्त होत असते.
 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
बोलत नाही ती कधीच
बोलत नाही तो कधीच..
#तोती
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
विजेत्यांची नावे कमेंट करते.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे बोलत नाही ती कधीच बोलत नाही तो कधीच.. #तोती चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. विजेत्यांची नावे कमेंट करते. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
नजर भिडते,नजर बोलते,
ही प्रेमाची भाषा त्याच दोघांस कळते.
बोलत नाही ती कधीच,तो ही कधी बोलत नसे.
तरीही ह्यांचे प्रेम लोकांस कसे कळत असे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
बोलत नाही ती कधीच
बोलत नाही तो कधीच..
#तोती
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
विजेत्यांची नावे कमेंट करते.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे बोलत नाही ती कधीच बोलत नाही तो कधीच.. #तोती चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. विजेत्यांची नावे कमेंट करते. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
बोलत नाही तो कधीच मनातली गोष्ट,
गप्पा मात्र खूप मारत राहतो.
आज नाही तर उद्या तिला नक्कीच कळेल,
असेच समजत राहतो.
ती ही जाणते हे,पण अबोल राहते,
कधीतरी बोलेल तो,तिलाही असेच वाटते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
बोलत नाही ती कधीच
बोलत नाही तो कधीच..
#तोती
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
विजेत्यांची नावे कमेंट करते.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile