Nojoto: Largest Storytelling Platform

Best वहिनी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वहिनी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about वाहिनी का अर्थ, वहिनी meaning in english, वहिनी meaning in marathi, वहिनी कविता, बहिणीसाठी कविता,

  • 2 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

वहिनी साठी लवकर कुणी लिहीत नाही.. पण मला आज माझ्या वहिनीसाठी लिहावे वाटले.. 🥰🥰 हल्ली खूप डे साजरे होत असतात,आई बाबांपासून थेट बहिणी पर्यंत. पण ह्या सगळ्या डे मध्ये मी एक डे नेहमीच मिस करतो,का कुणास ठाऊक नेहमीच वाटते,एक डे "वहिनी" साठी देखील असावा. कारण ती लहानाची मोठी जिथे होते तिथले घर,आई वडील,भाई बहीण ह्या सर्व नात्यांना सोडून एका नवीन ठिकाणी नव्या लोकांशी नाते जोडायला येते. महत्त्वाचे म्हणजे एका अनोळखी ठिकाणी जिथे कुणाचे स्वभाव कसे आहेत असे माहित नसतानाही त्या लोकांच्या स्वभावाशी जुळवून घ्यावे लागते. माझी वहिनी ही तशीच माझ्या आयुष्यात वहिनी नावाची एन्ट्री ह्या वहिनी मुळेच झाली,वहिनी काय असते कशी असते ते माझ्या ह्या वहिनी मुळेच मला कळाले. #yqmarathi #yqtaai #माझीलेखणी #नाते_अनोखे #मराठीसंस्कृती

read more
प्रिय वहिनी,
हल्ली खूप डे साजरे होत असतात,का कुणास ठाऊक नेहमीच वाटते,
एक डे "वहिनी" साठी देखील असावा. (Read in caption).. वहिनी साठी लवकर कुणी लिहीत नाही..
पण मला आज माझ्या वहिनीसाठी लिहावे वाटले..
🥰🥰
हल्ली खूप डे साजरे होत असतात,आई बाबांपासून थेट बहिणी पर्यंत.
पण ह्या सगळ्या डे मध्ये मी एक डे नेहमीच मिस करतो,का कुणास ठाऊक नेहमीच वाटते,एक डे "वहिनी" साठी देखील असावा.
कारण ती लहानाची मोठी जिथे होते तिथले घर,आई वडील,भाई बहीण ह्या सर्व नात्यांना सोडून एका नवीन ठिकाणी नव्या लोकांशी नाते जोडायला येते.
महत्त्वाचे म्हणजे एका अनोळखी ठिकाणी जिथे कुणाचे स्वभाव कसे आहेत असे माहित नसतानाही त्या लोकांच्या स्वभावाशी जुळवून घ्यावे लागते.
माझी वहिनी ही तशीच माझ्या आयुष्यात वहिनी नावाची एन्ट्री ह्या वहिनी मुळेच झाली,वहिनी काय असते कशी असते ते माझ्या ह्या वहिनी मुळेच मला कळाले.

kalyani dhabale

प्रिय 
प्रीया वहिनी,,,
आई नंतर माहेराला माहेरपण देणारी
एकमेव म्हणजे "वहिनी"

नात नसलं जरी रक्ताच
पण त्याहुनी घट्ट करूया..
आयुष्यात भेटलेल्या आई च्या दुसऱ्या रूपाला
*वहिनी* हे नाव देऊया....

कधी आई कधी गुरु तर
कधी मैत्रीण बनून सावरून घ्या...
चुकलो माकलो कधी बोलण्यात आम्ही
तर बहीण म्हणून निभावून न्या...
 
अपेक्षा नसतील फार काही
फक्त दादा सारखं आम्हा समजून घ्या...
मग नणंद - भावजय नाही तर बहिणी
सारख्या वावरुया......
आयुष्यात भेटलेल्या आई च्या दुसऱ्या रूपाला 
*वहिनी* हे नाव देऊया.....
** वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी
देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो..
हसत आणि हसवत राहा***
-kalyani dhabale

 #वहिनी

kalyani dhabale

प्रिय 
प्रीया वहिनी,,,
आई नंतर माहेराला माहेरपण देणारी
एकमेव म्हणजे "वहिनी"

नात नसलं जरी रक्ताच
पण त्याहुनी घट्ट करूया..
आयुष्यात भेटलेल्या आई च्या दुसऱ्या रूपाला
*वहिनी* हे नाव देऊया....

कधी आई कधी गुरु तर
कधी मैत्रीण बनून सावरून घ्या...
चुकलो माकलो कधी बोलण्यात आम्ही
तर बहीण म्हणून निभावून न्या...
 
अपेक्षा नसतील फार काही
फक्त दादा सारखं आम्हा समजून घ्या...
मग नणंद - भावजय नाही तर बहिणी
सारख्या वावरुया......
आयुष्यात भेटलेल्या आई च्या दुसऱ्या रूपाला 
*वहिनी* हे नाव देऊया.....
** वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी
देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो..
हसत आणि हसवत राहा***
-kalyani dhabale #वहिनी


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile