Nojoto: Largest Storytelling Platform

Best ओंजळ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best ओंजळ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about ओंजळ meaning in english, ओंजळ in english, ओंजळ meaning in hindi, ओंजळ समानार्थी शब्द मराठी, ओंजळ समानार्थी शब्द,

  • 4 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

DRx. Shital Gujar✍️

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओंजळ भरली सुखांनी... #ओंजळ चला तर मग लिहुया #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more


ओंजळ भरली सुखांनी|
उमलू लागली सुमने ||
सुखाचा वारा दाही |
दिशांनी पसरून गेला ||

                                सुखाच्या क्षणांना जगले |
                                 दुःखांना तोंड दिले ||
                                 सारे आयुष्य क्षणांनी |
                                 हे सारे सामावले ||

ओंजळ भर सुखात |
स्नेह हा समावला  ||
आईचा कुशीत सारे |
सारे सुख मात्र सामावले ||
-✍️Shital K Gujar✍️

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ओंजळ भरली सुखांनी...
#ओंजळ 
चला तर मग लिहुया
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

somnath gawade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओंजळ भरली सुखांनी... #ओंजळ चला तर मग लिहुया #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
ओंजळ भरली सुखांनी
सुगंध दरवळतो चौफेर
सुख दुःख येत राहतील
 तरी वाट चालत राहू
एकमेकांना देऊन धीर... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ओंजळ भरली सुखांनी...
#ओंजळ 
चला तर मग लिहुया
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओंजळ... #ओंजळ१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
असेच चालते आयुष्य नेहमी
मनासारखे काहीच नसते जीवनभर.
डोईवर असते दुःखाचे डोंगर
सुखाने फक्त भरते ओंजळ. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ओंजळ...
#ओंजळ१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओंजळ भरली सुखांनी... #ओंजळ चला तर मग लिहुया #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #ओंजळ #yqtaai

read more
देणारा तो दाता,मी मात्र भिकारी,
ओंजळ भरली सुखांनी माझ्या,
दुःखाने भरली झोळी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ओंजळ भरली सुखांनी...
#ओंजळ 
चला तर मग लिहुया
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai #ओंजळ #yqtaai

उमा जोशी

#ओंजळ

read more
ओंजळभर पाणी एक वेळची तहान भागवतं
ओंजळभर स्वप्न पाहून मनही आयुष्य जगतं

ओंजळीनेच अर्घ्य सूर्यालाही मिळतं
ओंजळभरून सुख मन देवाजवळ मागतं

ओंजळभर प्राजक्ताने मन सुगंधित होतं
ओंजळ सैलावली की सुख निसटू लागतं

भरल्या ओंजळीने मन कसं अगदी सुखवतं
रीत्या ओंजळीत कोणाचं तरी दुःख सामावतं

रित्या ओंजळीत जे भरली ओंजळ रिती करतं
तेच मन भरल्या ओंजळीसारखं नेहमी सुखानं फुलतं....
          भरल्या ओंजळीसारखं नेहमी सुखानं फुलतं....
© उमा जोशी ०७/१०/२०२०

©उमाच्या मनातलं #ओंजळ


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile