Nojoto: Largest Storytelling Platform

Best आवड Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आवड Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about आवडते meaning in english, आवडत in english, आवड समानार्थी शब्द मराठी, आवडता in english, आवड तुला बेलाची,

  • 2 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

आवड आहे पण सवड मिळत नाही..😔 #yqtaai #आवड #सवड #yqmarathi #मराठीलेखणी #Collab आवड असली की सवड ही मिळते, हे विधान कितपत योग्य वाटते. कधी कधी आवड खूप असते, पण प्रयत्न करूनही सवड काढता येत नाही. आणि सवड न मिळाल्याने आवड ही पूर्ण होत नाही,

read more
आवड - सवड

आवड असली की सवड ही मिळते,
हे विधान कितपत योग्य वाटते.
कधी कधी आवड खूप असते,
पण प्रयत्न करूनही सवड काढता येत नाही.
आणि सवड न मिळाल्याने आवड ही पूर्ण होत नाही,
मग ती आवड एक इच्छा म्हणून मनात शिल्लक राहते.
कधी कधी ही इच्छा मनातून बाहेर डोकावण्याचा प्रयत्न करते,
पण कामाच्या व्यापापुढे तिचे एकही न चालते. आवड आहे पण सवड मिळत नाही..😔
#yqtaai  #आवड #सवड  #yqmarathi 
#मराठीलेखणी #collab
आवड असली की सवड ही मिळते,
हे विधान कितपत योग्य वाटते.
कधी कधी आवड खूप असते,
पण प्रयत्न करूनही सवड काढता येत नाही.
आणि सवड न मिळाल्याने आवड ही पूर्ण होत नाही,

yogesh atmaram ambawale

आवड की व्यसन #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #मराठी_quote #yqmarathi #Collab #व्यसन #आवड आवड आणि व्यसन ह्यातील फरक.. आवड : मनात आलं की लिहायचं. व्यसन : मनात असो नसो बस लिहीत राहायचं..

read more
आवड आणि व्यसन ह्यातील फरक..
आवड :
मनात आलं की लिहायचं.
व्यसन :
मनात असो नसो बस लिहीत राहायचं.. आवड की व्यसन
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #मराठी_quote #yqmarathi #collab #व्यसन #आवड 
आवड आणि व्यसन ह्यातील फरक..
आवड :
मनात आलं की लिहायचं.
व्यसन :
मनात असो नसो बस लिहीत राहायचं..

yogesh atmaram ambawale

आवड #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी #आवड #माझेशब्द #माझेविचार #marathiquotes एक आवड होती लिहिण्याची, मनातील प्रत्येक गोष्ट कागदावर उतरवण्याची. वाटलं नव्हतं कधी,की मी इतकं लिहू शकेल, लिहिण्यासाठी सतत काही न काही विचार करत बसेल. झोपायला जातो जेव्हा लगेच डोक्यात काही कल्पना येतात, नंतर लिहील विचार करतो तर डोक्यातून निघून जातात.

read more
एक आवड होती लिहिण्याची,
मनातील प्रत्येक गोष्ट कागदावर उतरवण्याची.
वाटलं नव्हतं कधी,की मी इतकं लिहू शकेल,
लिहिण्यासाठी सतत काही न काही विचार करत बसेल.
झोपायला जातो जेव्हा लगेच डोक्यात काही कल्पना येतात,
नंतर लिहील विचार करतो तर डोक्यातून निघून जातात.
मित्र ही बोलतात आता,वाह काय छान लिहितो,
शब्द ही चांगले असतात,
मन तुझे चांगले आहे म्हणून तुला चांगले सुचते 
नि जग ही चांगले दिसते.
आभारी आहे मी खरंच मित्रांचा
लिहिण्याचा वेगळाच आनंद येतो
तुमची सोबत असताना. आवड
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #आवड #माझेशब्द #माझेविचार #marathiquotes 
एक आवड होती लिहिण्याची,
मनातील प्रत्येक गोष्ट कागदावर उतरवण्याची.
वाटलं नव्हतं कधी,की मी इतकं लिहू शकेल,
लिहिण्यासाठी सतत काही न काही विचार करत बसेल.
झोपायला जातो जेव्हा लगेच डोक्यात काही कल्पना येतात,
नंतर लिहील विचार करतो तर डोक्यातून निघून जातात.

Suraj Babita Shrikrushna Wankhade

आवड आणि निवड एकच असेल तर आयुष्यात हर्ष असतो
नाहीतर आयुष्याचा अर्थ व्यर्थ ठरतो...
@nishbdmn #आवड #निवड #वेगळेपण 
#nishbdmn

#faraway


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile