Nojoto: Largest Storytelling Platform

Best रगत Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best रगत Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about रगत मासी का उपचार, रगतको कमी, रगत रोडा म्हणजे काय, रगत दान, रगत बढाउने उपाय,

  • 1 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

Nikesh Bharane

* रगत *
आज रक्तदाता दिन , खर तर जीवन जगायला जेवढी आवश्यकता रक्ताची आहे तेवढीच नात्याची ही आहे . अशी कित्येक लोक आहेत त्यांना नात्याची गरज आहे . रक्तदाना प्रमाणेच जर 'नातं' ही दान करता आलं असतं तर किती बरं झालं असतं न .....  #रगत #नातं #yqbaba #yqmarathi #yqtaai #quotesofnikesh YourQuote Taai  #marathi_blog #blog

Nikesh Bharane

आज रक्तदाता दिन , खरा तर जीवन जगायला जेवढी आवश्यकता रक्ताची आहे तेवढीच नात्याची ही आहे . अशी कित्येक लोक आहेत त्यांना नात्याची गरज आहे . रक्तदान प्रमाणेच जर नातं ही दान करता आलं असतं तर किती बरं झालं असतं न..... #yqbaba #yqtaai YourQuote Taai #रगत #blog #yqmarathi #marathi_blog #QuotesOfNikesh

read more
      * रगत *

        आज असच रस्त्याने चाललो होतो,थोड दूर गेलो तर मला रस्त्याच्या कडेला एक छोटासा मुलगा दिसला वय साधारण ६-७ वर्ष असेल बघताच त्याच्या कडे बस बघतच राहीलो . वेगळं असं काही नाही पण डोळ्यात त्याच्या कित्तेक वेदना दळल्या होत्या त्याच्या वयेच्या मानाने कित्तेक काही त्याने सहन केले असावेत , पण हा असा एकटाच का ?
मी जवळ गेलो, कोण तु ? आई कुठे आहे तुझी ? इथे काय करतोस ?
असे कित्तेक प्रश्न माझ्या मनात येत होते पण मी फक्त काहीच विचारू शकलो आणि त्याने ही काहीच प्रश्नाने उत्तरे दिले . 
त्याच्या कडून कडलं की त्याला आई नाही . ऐकुन डोळ्यात पाणी आलं, आई नाही म्हणून नाही तर येवढ्या कोवळ्या वयात पोरगं पोरक झालं म्हणून ...
जाणवलं की माणसाला जितकी आवश्यकता रक्ताची आहे तितकीच नात्याची पण आहे .
पुढे तो म्हणाला ,

"या जगासिन नाही नात आपुल काही, ना कुणी आपुलं येथी नाती रगतासिन... "

शेवटी जाताना त्याचे हे वाक्य मनात साठवून डोळ्यात फक्त अश्रु सोबत घेऊन गेलो ... आज रक्तदाता दिन , खरा तर जीवन जगायला जेवढी आवश्यकता रक्ताची आहे तेवढीच नात्याची ही आहे . अशी कित्येक लोक आहेत त्यांना नात्याची गरज आहे . रक्तदान प्रमाणेच जर नातं ही दान करता आलं असतं तर किती बरं झालं असतं न.....
#yqbaba #yqtaai YourQuote Taai
#रगत #blog #yqmarathi #marathi_blog #quotesofnikesh


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile