Nojoto: Largest Storytelling Platform

Best वणवा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वणवा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutवणवा meaning in hindi, वणवा in hindi, वणवा meaning in english, वणवा समानार्थी शब्द मराठी, वणवा समानार्थी शब्द,

  • 7 Followers
  • 8 Stories

Manasi Ghatge

सुप्रभात लेखकानों💕 आजचा विषय आहे वणवा... त्याचो एक उदाहरण= झाले जरी सारे, वणव्यात जळून खाक. धावून येईल ऐकून, तू दिलेली हाक...

read more
सोसवना हा उरीचा वणवा....
 
काही अघटित न घडले असो कुठे 

धास्ती असते उरात कायम 

तुझ्याच विचारांमुळे सुप्रभात लेखकानों💕
आजचा विषय आहे 
वणवा...
त्याचो एक उदाहरण=
झाले जरी सारे,
वणव्यात जळून खाक.
धावून येईल ऐकून,
तू दिलेली हाक...

vaishali

सुप्रभात लेखकानों💕 आजचा विषय आहे वणवा... त्याचो एक उदाहरण= झाले जरी सारे, वणव्यात जळून खाक. धावून येईल ऐकून, तू दिलेली हाक...

read more
मनात आठवणींचा वणवा
हृदय त्यात होरपळले
जळणारा जळत होता
कोणास कुठे कळले
 सुप्रभात लेखकानों💕
आजचा विषय आहे 
वणवा...
त्याचो एक उदाहरण=
झाले जरी सारे,
वणव्यात जळून खाक.
धावून येईल ऐकून,
तू दिलेली हाक...

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile