Nojoto: Largest Storytelling Platform

Best दिवसांनी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best दिवसांनी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about 15 दिवसांनी, किती दिवसांनी, दिवसांनी मिळाला मोका, लय दिवसांनी, लई दिवसांनी,

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

Sujata Darekar

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे बर्‍याच दिवसांनी... बर्‍याच #दिवसांनी मला माहितीय हा विषय बघुन तुमच्या मनात पण सुरेख विचार आले असतील,चला तर मग लिहुया पटापट. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला सुद्धा भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
बऱ्याच दिवसांनी त्या वाटेवरून चालत सुटले
होती जी आठवांची फुले माळून चालत सुटले

वळणे अजुनही तशीच होती कालच्यासारखी
त्या वळणांचा नव्याने शोध घेत चालत सुटले

कधी काळी एकटीच असायची त्या वळणावर
आजही साधत हितगूज स्वतःशी चालत सुटले

त्या वाटेची माझ्याशी जुळली जवळीक, नाती
तिच्याशी मी ही बरेच व्यक्त होत चालत सुटले सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
बर्‍याच दिवसांनी...

#बर्‍याच #दिवसांनी 
मला माहितीय हा विषय बघुन तुमच्या मनात पण सुरेख विचार आले असतील,चला तर मग लिहुया पटापट.
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला सुद्धा भेट द्या.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे बर्‍याच दिवसांनी... बर्‍याच #दिवसांनी मला माहितीय हा विषय बघुन तुमच्या मनात पण सुरेख विचार आले असतील,चला तर मग लिहुया पटापट. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला सुद्धा भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
अजूनही आठवते मला ती वाट,
ज्या वाटेवरून आपण सोबत जात असायचो.
सोबत जाताना कायम एकत्र राहण्याच्या शपथा घेत असायचो,
आज अचानक त्या वाटेवर मी पुन्हा फिरलो आणि
बऱ्याच दिवसांनी तुझ्या आठवणीने पुन्हा गहिवरलो. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
बर्‍याच दिवसांनी...

#बर्‍याच #दिवसांनी 
मला माहितीय हा विषय बघुन तुमच्या मनात पण सुरेख विचार आले असतील,चला तर मग लिहुया पटापट.
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला सुद्धा भेट द्या.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile