Nojoto: Largest Storytelling Platform

Best शब्दांचा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best शब्दांचा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about शब्दांच्या जाती, शब्दांचा वाक्यात उपयोग करा, शब्दाचा अर्थ जाणून घेण्याचे साधन, शब्दाचा अर्थ, शब्दांचा खेळ,

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

शब्दांचा प्रवास

#firstquote #शब्दांचा प्रवास....

read more
सोबत राहशील......
                 जोपर्यंत मी जिवंत आहे.....  #firstquote
#शब्दांचा प्रवास....

Siddharth

कविता आवडल्यास नक्की कळवा मित्रांनो #Dark #मराठीकविता #शब्दांचा

read more
तू नसताना 🍁
तू सोबत नसली जरी ,
 तुझा भास होणे काय नवीन नाही मला , 
पण तू सोबत असताना 
मनातल न बोलता येणं खूप छळतय मला..!
.
राहून जातय बरच काही बोलायचं , 
तुझ्या साठी मन माझ भांडतय मला , 
बोलून मोकळ व्हावं वाटत कधी कधी पण , 
तुझ्या उत्तरांच ओझ झेपणार नाही मला..!
.
तुझे हसणे , तुझे बोलणे , तुझे लाजणे , 
पुन्हा पुन्हा तुझ्याजवळ आणतय मला , 
तसा प्रेमाच्या दूनियेपासून दूरच आहे मी , 
पण तुला पाहिलं की काय माहित काय होतात मला..!
.
तू तर व्यस्त आहेस तुझ्या आयुष्यात , 
मी मात्र प्रत्येक कवितेतून साकारतोय तुला , 
ये कधी तरी तू स्वतः भेटायला एकांतात , 
लिहिलेलं सर्व काही ऐकवायच तुला.....!

#शब्दांचा जादूगार Sid05🤡....✍️

©Siddharth कविता आवडल्यास नक्की कळवा मित्रांनो
#Dark


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile