Nojoto: Largest Storytelling Platform

Best तयार Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तयार Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about आकाशाची पोतडी आहे हो तयार, तयार meaning in english, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करने, खाण्याची माती कशी तयार होते, मुलतानी माती कुठे तयार होते,

  • 3 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

Mahesh Patil

Support in 5 words  Camera
फक्त #Photo #बनवतो

#Image

माणसाला #स्वतः #तयार #करावी_लागते ..!!!!!

©Mahesh Patil #Support5Words

Keshav Suryavanshi

read more
माझे मत-- माझे विचार                                                                             मित्रहो, आपण जर एखाद्या विषयावर वारंवार  संकल्प घोषणा करीत राहीलो तर त्याबाबत काही भरीव कार्य  होत असल्याचे वातावरण तयार होते. या संकल्प इरादा म्हणजेच संकल्पपूर्ती असे साध्या भोळ्या समाजातील मोठा घटक मानू लागतो. केवळ घोषणा म्हणजेच कृती असे चित्र तयार होते. विद्यमान सरकारनेअशा घोषणांचा सपाटा लावलेला आहे. त्यामुळे सरकार असंवेदनशील वाटण्यापेक्षा संकल्पशील असण्याचा देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. हे गेल्या  ३-४ आठवड्यातील सरकारी घोषणातून दिसून आले आहे. अॅड. के. एम. सूर्यवंशी


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile