Nojoto: Largest Storytelling Platform

Best पापणी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best पापणी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about पापणी english word, पापणी meaning in english, पापणी उडणे, पापणी फडफडते, पापणी फडफडणे,

  • 3 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

आतुरले होते डोळे पाहण्यासाठी तुला 
तु नाही आलीस आणि पाहा,
पापणीही रुसली जेव्हा थेंब तिचा 
तुझ्यामुळं मातीस बिलगला !  #भेट
#प्रेम
#पापणी

अल्पेश सोलकर

मिटल्या पापण्यांनी कोणत्या दिशेला जावू... बांधल्या हातांनी कोणावर वार करू... नुसताच तोंड आहे म्हणून बडबड करतो आहे.. '' ऐकणारा तर येथे कोणीच नाही " #alpeshsolkar #yqtaai #yqdidi #पापणी #दिशा

read more
मिटल्या पापण्यांनी
कोणत्या दिशेला जावू...

बांधल्या हातांनी
कोणावर वार करू...

नुसताच तोंड आहे म्हणून बडबड करतो आहे..
'' ऐकणारा तर येथे कोणीच नाही " मिटल्या पापण्यांनी
कोणत्या दिशेला जावू...
बांधल्या हातांनी
कोणावर वार करू...
नुसताच तोंड आहे म्हणून बडबड करतो आहे..
'' ऐकणारा तर येथे कोणीच नाही "
#alpeshsolkar #yqtaai #yqdidi 
#पापणी #दिशा

Sanjay Gurav

mute video


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile