Nojoto: Largest Storytelling Platform

Best वसे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वसे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about सेस मीनिंग इन हिंदी, बसेस इन हिंदी, वसेकर, वसेपर थ्योरी इन हिंदी, वसेपर थ्योरी इन हिंदी पीडीएफ,

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों परत एक नवीन विषय मी घेऊन आलीय. चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया.. आजचा विषय आहे मनी वसे... #मनी #वसे #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
खरे आहे,
मनी वसे ते स्वप्नी दिसे.
पाहिले तुला जेव्हा तू मनात भरलीस,
आवडली इतकी की स्वप्नात दिसलीस.
कित्येकदा वाटले लक्ष्य न द्यावे पण 
शेवटी मनी वसे ते सोबत ही असे हे लक्षात घ्यावे. सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
परत एक नवीन विषय मी घेऊन आलीय.
चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया..
आजचा विषय आहे
मनी वसे...
#मनी #वसे
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

Manisha Dongre Kulkarni

सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों परत एक नवीन विषय मी घेऊन आलीय. चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया.. आजचा विषय आहे मनी वसे... #मनी #वसे #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
प्रेम कसे..किती,
सांगू तुला कसे..©®MDK
उत्कट भावना हि,
दाेघांच्या मनी वसे.. 

हाती तुझा हात,
मज सदा दिसे..©®MDK
सख्या..प्रतिमा तुझी,
माझ्या मनी वसे..

धुक्यात चालताना,
साेबत तुझी असे..©®MDK
सुगंधी अस्तित्व तुझं,
माझ्या मनी वसे.. सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
परत एक नवीन विषय मी घेऊन आलीय.
चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया..
आजचा विषय आहे
मनी वसे...
#मनी #वसे
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile