Find the Best बिंदू Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about एकरेषीय बिंदू म्हणजे काय, एकरेषीय बिंदू, 'दव बिंदू',
Ganesh Shinde
वर्तुळाच्या चुकल्या रेषा, कारण एक केंद्रबिंदू, एका एका थेंबात दडले, कोसभर खोल सिंधू। बिंदू बिंदू जोडुनी, रेषांचा मांडला खेळ सारा एका बिंदूपासून सुरू, झाला रेषांचा पसारा। #बिंदू #रेष #mess #मराठी #yq_gns
Swapnil Prakash Saraswati
बिंदू, शून्य आणि वर्तुळ हे जवळपास दिसायला सारखेच असले तरी त्यात कमालीची विषमता आहे. बिंदू हा एकटाच असतो. शून्य ही स्वतःची सूरवात असते. शून्यात असतो तेव्हा एकटेच असतो. आणि सगळं काही असूनही आपण कधी कधी शून्यात असतो. वर्तुळ हा आपल्या त्रिज्ये वर अवंबून असतो. तुमची त्रिज्या जितकी मोठी तितका तुमचा परिघ विस्तारतो आणि विस्तारीत परिघावर तुमचा वर्तुळ तयार होतो आणि त्या वर्तुळात आपली असंख्य माणसं असतात. - स्वप्नील प्रकाश सरस्वती १० जून २०१९ वर्तुळ #quote #life #experience
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto