Nojoto: Largest Storytelling Platform

Best सांगायचे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best सांगायचे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about काय सांगायचे, सांगायचे आहे, आता सांगायचे, सांगायचे, सांगायचं सांगा,

  • 6 Followers
  • 7 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

सुप्रभात मंडळी काय चाललयं? रोजच्या प्रमाने आजही वाट बघत आहात ना एका नवीन विषयाची.😍 चला तर मग आजचा विषय आहे सांगायचे होते तुला... #सांगायचे #होते #तुला #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
सांगायचे होते तुला जे,दरवेळी राहूनच जातं
तीन अक्षरांत सामावतेस गं तु फक्त 
त्या शब्दांला मन, माझं "अस्तित्व" बोलतं  ! सुप्रभात मंडळी 
काय चाललयं?
रोजच्या प्रमाने आजही वाट बघत आहात ना एका नवीन विषयाची.😍
चला तर मग आजचा विषय आहे
सांगायचे होते तुला...
#सांगायचे
#होते #तुला
#collab #yqtaai     #YourQuoteAndMine

Ekta Gour

सुप्रभात मंडळी काय चाललयं? रोजच्या प्रेमाने आजही वाट बघत आहात ना एका नवीन विषयाची.😍 चला तर मग आजचा विषय आहे सांगायचे होते तुला... #सांगायचे #होते #तुला #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
मी विसरले नाही तुला... सुप्रभात मंडळी 
काय चाललयं?
रोजच्या प्रेमाने आजही वाट बघत आहात ना एका नवीन विषयाची.😍
चला तर मग आजचा विषय आहे
सांगायचे होते तुला...
#सांगायचे #होते #तुला 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes  पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

सुप्रभात मंडळी काय चाललयं? रोजच्या प्रमाने आजही वाट बघत आहात ना एका नवीन विषयाची.😍 चला तर मग आजचा विषय आहे सांगायचे होते तुला... #सांगायचे #होते #तुला #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
सांगायचे होते तुला,पण मी सांगणार नाही।
श्रीमतीपुढं तुझ्या,प्रेम माझं तोलणार नाही।

विषाची परीक्षा, देऊ तरी कशाला मी रोज।
आठवणींचा भार तुझ्या,मला पेलणार नाही।

रंगतदार असतात म्हणे,प्रेम पहाटेची स्वप्ने।
अशी बेरंग स्वप्ने ,मी आता रंगवणार नाही।

चुकांना कुठवर, द्यायची शिक्षा मीच आता।
त्या प्रेम चुकांना ,खतपाणी घालणार नाही।

गुन्हेगार मी,माझ्याच मनाचा, प्रेमभावनेचा।
निर्दोषत्वासाठी हात आता जोडणार नाही। सुप्रभात मंडळी 
काय चाललयं?
रोजच्या प्रमाने आजही वाट बघत आहात ना एका नवीन विषयाची.😍
चला तर मग आजचा विषय आहे
सांगायचे होते तुला...
#सांगायचे
#होते #तुला
#collab #yqtaai     #YourQuoteAndMine

pooja d

सुप्रभात मंडळी काय चाललयं? रोजच्या प्रमाने आजही वाट बघत आहात ना एका नवीन विषयाची.😍 चला तर मग आजचा विषय आहे सांगायचे होते तुला... #सांगायचे #होते #तुला #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
सांगायचे होते तुला
किती प्रेम माझे तुझ्यावर
नाहीच राहू शकणार मी
तू गेल्यावर ।।

सांगायचे होते तुला
अंतरीतले भाव माझे
जे विचार करीत
असतात तूझे ।।

 सुप्रभात मंडळी 
काय चाललयं?
रोजच्या प्रमाने आजही वाट बघत आहात ना एका नवीन विषयाची.😍
चला तर मग आजचा विषय आहे
सांगायचे होते तुला...
#सांगायचे
#होते #तुला
#collab #yqtaai     #YourQuoteAndMine

somnath gawade

सुप्रभात मंडळी काय चाललयं? रोजच्या प्रमाने आजही वाट बघत आहात ना एका नवीन विषयाची.😍 चला तर मग आजचा विषय आहे सांगायचे होते तुला... #सांगायचे #होते #तुला #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
सांगायचे होते तुला 
ते डोळ्यात दाटले आहे.
कधी झालीच नजरा-नजर
तर पाहशीलच हा प्रेमाचा 
वर्षाव तुझ्यासाठीच आहे.
 सुप्रभात मंडळी 
काय चाललयं?
रोजच्या प्रमाने आजही वाट बघत आहात ना एका नवीन विषयाची.😍
चला तर मग आजचा विषय आहे
सांगायचे होते तुला...
#सांगायचे
#होते #तुला
#collab #yqtaai     #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मंडळी काय चाललयं? रोजच्या प्रमाने आजही वाट बघत आहात ना एका नवीन विषयाची.😍 चला तर मग आजचा विषय आहे सांगायचे होते तुला... #सांगायचे #होते #तुला #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
प्रिय बायको..
सांगायचे होते तुला खूप काही,
आज थोडंफार सांगतो,
तुझ्या विना आपल्या संसाराला काही अर्थच न राहतो.
मिळाली इतकी सुंदर,सोज्वळ,समंजस बायको,
म्हणून,मनापासून देवाचे आभारच मानतो.
आईची काळजी,मुलींचा सांभाळ,कामाचाही व्याप असतो,
इतकं सर्व सांभाळूनही तुझ्या चेहऱ्यावर कधी संताप नसतो.
प्रिय बायको,सांगायचे होते तुला..आज सांगतो,
तू माझी अर्धांगिनी असल्याचा मला खूप अभिमान वाटतो.
😀😉 सुप्रभात मंडळी 
काय चाललयं?
रोजच्या प्रमाने आजही वाट बघत आहात ना एका नवीन विषयाची.😍
चला तर मग आजचा विषय आहे
सांगायचे होते तुला...
#सांगायचे
#होते #तुला
#collab #yqtaai     #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मंडळी काय चाललयं? रोजच्या प्रमाने आजही वाट बघत आहात ना एका नवीन विषयाची.😍 चला तर मग आजचा विषय आहे सांगायचे होते तुला... #सांगायचे #होते #तुला #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
अबोल माझे प्रेम,अबोलच राहिले.
दूर झालो जेव्हा,तेव्हा लक्षात आले,
सांगायचे होते तुला...ते राहूनच गेले.
कित्येक दिवस मनात होते जे,ते मनातच राहिले,
अनेकदा सांगावे वाटले,पण ओठांवर शब्दच न आले.
सांगायचे होते तुला..ते राहूनच गेले, सुप्रभात मंडळी 
काय चाललयं?
रोजच्या प्रमाने आजही वाट बघत आहात ना एका नवीन विषयाची.😍
चला तर मग आजचा विषय आहे
सांगायचे होते तुला...
#सांगायचे
#होते #तुला
#collab #yqtaai     #YourQuoteAndMine


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile