Nojoto: Largest Storytelling Platform

Best परतीच्या Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best परतीच्या Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान, परतीच्या पावसाने झोडपले, परतीच्या पावसाचा अंदाज, परतीच्या पावसाच्या बातम्या, परतीच्या पावसाची माहिती,

  • 1 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे "वाटेवरून परतीच्या" हा विषय शिवाजी उमाजी यांचा आहे. #वाटेवरुन #परतीच्या #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
वाटेवरून परतीच्या
पुन्हा तिचीच ओढ लागे,
दिवसभर असूनही सोबत
पुन्हा तिच्याकडेच जाऊ वाटे.
वाटेवरून परतीच्या
मन उदास होत असे,
तिच्यापासून दुरावऱ्याचा 
खूप त्रास होत असे.
वाटेवरून परतीच्या 
पुन्हा येण्याची इच्छाच नसे,
दुरावताना तिच्या पासून,
वाटे तिच्या जवळच राहवेसे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
"वाटेवरून परतीच्या"
हा विषय शिवाजी उमाजी 
यांचा आहे.
#वाटेवरुन
#परतीच्या
#collab #yqtaai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile