Nojoto: Largest Storytelling Platform

Best मागे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मागे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about मागे meaning in english, मागे लागणे in english, मागे meaning in marathi, मागे होते, मागे नाही,

  • 11 Followers
  • 27 Stories
    PopularLatestVideo

MANISH MANDAVGANE

read more
😊😊😊
पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || ☺

आता फक्त आठवणी राहिल्या
ते दिवस भरभर सरत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || ☺

खेळापेक्षा अभ्यास हि गोष्ट
महत्वाची वाटायची नाही
'खेळून झाल्यावर अभ्यास'
हि गोष्ट घरातल्यांना पटायची नाही☺

गल्लीमध्ये क्रिकेट खेळणे
म्हणजे मोठी धमाल असे
दोन दगडांच्या stumpa मध्ये
world cup ची मजl असे☺

सागरगोटे,पतंग,भोवरे
सोबती सारेच सोडून गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || ☺

शनिवारच्या सकाळी शाळेचे
आवरताना धांदल होई
आणि म्हणता म्हणता दंग्यांमध्ये
रविवार हळूच निघून जाई☺

वर्गातील भांडणे सोडवताना
शिक्षकांच्या नाकी दम येई
आम्हाला 'वळण' लावायच्या नादात
शेवटी घरात्ल्यानाच 'बाक' येई !☺

आता फक्त वीकेंड आले
त्यातले निरागसपण संपून गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || ☺

स्पर्धेच्या जगातले सर्वात पहिले
दहावीचे वर्ष आले
पाहता पाहता सर्व सवंगडी
अभ्यासाच्या मागे लागले☺

क्लासेस, college, tution च्या गडबडीत
'परीक्षा' हेच उद्देश बनले
आणि बालपणीचे सुंदर दिवस
आयुष्याच्या डायरीत मागे पडले☺

पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केवच उडून गेले || ☺

आजच्या मोठ्या income मध्ये
साठवलेल्या भिशी ची मजा नाही
मधल्या सुट्टीच्या डब्याची चव
office च्या lunch -break ला नाही...!☺

आजच्या फोर व्हीलर long drive la
सायकल च्या डब्बल सीटची सर नाही
रात्रभर मारलेल्या गप्पांची गम्मत
आजच्या whats app chatting ला नाही...!☺

गुंफता गुंफता नात्यांचे बंध
किस्से सारे आठवत गेले
आज थोडे थांबून मागे पाहताना
अश्रू माझे ओघळून गेले |☺

अश्लेष माडे (प्रीत कवी )

प्रीत

read more
आपण एखाद्यावर एकतर्फी प्रेम करत असतो, आणि ती व्यक्ती आपल्याकडे सारखी दुर्लक्ष करत असते, तेव्हा आपल्याला फक्त वेदना च मिळत असतात. त्या व्यक्ती व्यतिरिक्त आपल्यावर प्रेम करणारे बरेच असतात. पण, आपण त्या व्यक्ती मुळे आपल्यावर प्रेम करणाऱ्याकडे दुर्लक्ष करत असतो. आणि स्वतःला वेदनेच्या बाजारात मांडतो. 
म्हणून आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्यापेक्षा आपल्यावर जो प्रेम करतो, त्याला महत्व देणे केव्हाही उत्तमच, एक तर आपल्याला कुणीतरी प्रेम करणारं भेटतं आणि आपल्या वेदना पण कमी होतात. 
सारखं-सारखं एखाद्याच्या मागे लागून नेहमी अपेक्षाभंग करून घेण्यापेक्षा, आपल्या मागे जि व्यक्ती आहे किंवा आपल्यावर जी व्यक्ती  प्रेम करते, तिच्यावर प्रेम करा. कारण, हे खरं आहे, ज्याला आपण प्रमाणापेक्षा प्रेम देतो त्याला त्या प्रेमाची कदर राहात नाही.. 
प्रीत प्रीत

आठवणींतल जग

read more
उजाडला सूर्य तरी अंधारल्या दिशा.....
भर पावसात कोरडा राहिला आठवणींचा ठसा........
मागे पडला दिवस मागे पडली ती निशा.....
खेळ ऊन पावसाचा रडवून जाई जसा....

thoratarya777

#Quote

read more
" आयुष्यात जास्त सुख मिळाले "
              "तर वळून बघा", 
         "मी तुमच्या मागे असेन" 
    "पण दुखामध्ये वळून बघु नका" 
      "कारण तेव्हा मी मागे नाही" 
        "तुमच्या सोबतच असेन"

Alonegirl

माणुस #OpenPoetry

read more
#OpenPoetry प्रेम करण्या पेक्षा छान मित्र
बनवा
पुढे मागे तेच उपयोगी येतात
प्रेंम करनारा माणुस कधी
कधी मागे हाय वळुन बघत न्ही ओ माणुस

Ashok Murgunde

read more
Safar 🍁🌼🍀🍁🌼🍀🍁🌼🍀
  आयुष्य💕हे एकेरी🛣मार्गासारखं आहे..
      मागे वळुन😳पाहू शकतो पण,
       मागे जाता🚷येत नाही..
   म्हणून प्रत्येक क्षण🕑आनंदात😃जगा.

      🙏🌷।।शुभ सकाळ।।🌷🙏

Shiva Patil

read more
एक विचित्र अशी धावपळ आहे जीवन सुद्धा...

जिंकलो तर काही आपले मागे राहून जातात
आणि हरलो तर आपलेच मागे सोडून जातात...!
                                             -शिवा

SIDDHI PALACE

# #story

read more
आयुष्य💕हे एकेरी मार्गासारखं आहे..
      मागे वळुन पाहू शकतो पण,मागे जाता  येत नाही.म्हणून प्रत्येक क्षण आनंदात जगा #

Rakesh Patil

this is true of life

read more
*तु हसला तर ते जळतील*,
        *तु रडला तर ते हसतील*,
   *काही नवं केल तर पाप म्हणतील*          
*जुन्यात अडकुन राहीला तर श्राप म्हणतील*
      *गमावलं तर दळिंद्री म्हणतील*
      *कमावलं तर माज म्हणतील*
   *पुढे निघाला तर मागे ओढतील* 
        *मागे राहीला तर तुडवतील*
     *तु हात दिला तर साथ म्हणतील*
  *तु तुझा विचार केला तर स्वार्थ म्हणतील*
      *कौतुक केलं तर वाहं म्हणतील*
    *उणीव दाखवली तर जा..म्हणतील* 
               *काही केलं तर*...
           *काय केल?? म्हणतील*,
               *नाही केलं तर*...
          *काय केलं?? म्हणतील*,
                     *म्हणुन*...
        *तु जग तुला हवं तसं* ...
                *जगाचं काय*???
            *ते काहीही म्हणतील*....! this is true of life

Sanjay Darade

#Gif

read more
तु हसला तर ते जळतील,
        तु रडला तर ते हासतील,
   काही नव केल तर पाप म्हणतील          
जुन्यात अडकुन राहीलातर श्राप म्हणतील
      गमावल तर दळिंद्री म्हणतील
      कमावल तर माज म्हणतील
   पुढे निघाला तर मागे ओढतील 
        मागे राहीला तर तुडवतील
     तु हात दिला तर साथ म्हणतील
  तु तुझा विचार केला तर स्वार्थ म्हणतील
      कौतुक केलं तर वाहं म्हणतील
    उणीव दाखवली तर जा..म्हणतील 
               काही केलं तर...
           काय केल?? म्हणतील,
               नाही केल तर...
          काय केल?? म्हणतील,
                     म्हणुन...
        तु जग तुला हव तसं ...
                जगाच काय???
            ते काहीही म्हणतील....
 #gif
loader
Home
Explore
Events
Notification
Profile