Find the Best लेकरु Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about लेकरु कसे होते ते दाखवा, लेकरु कसे होते, लेकरु कशामुळे होते, लेकरु कसे काढतात ते दाखवा, लेकरु कुठून काढतात ते दाखवा,
Sujata Darekar
मी 'अभागी लेकरू' कधी म्हणवणार नाही स्वतःला भाग्य माझे घेऊन फिरते, मनगटातली ताकद माझी माफ करा जरा उशीर झाला. आजचा विषय आहे मी अभागी लेकरु... Manaswi Kudalkar यांचा हा विषय आहे. चला तर मग लिहा यावर. #मीअभागी #लेकरु #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
yogesh atmaram ambawale
काहीच नाही माझ्या नशिबी खायाला मिळूनही पोट माझे उपाशी, मेहनत करतो,करतो सर्वांची चाकरी तरीही पोट भरेल अशी मिळेना भाकरी. दोष नको देऊ नशीबास तर काय करू, एक मात्र खरे ह्या पृथ्वीतळावरील मी अभागी लेकरू. माफ करा जरा उशीर झाला. आजचा विषय आहे मी अभागी लेकरु... Manaswi Kudalkar यांचा हा विषय आहे. चला तर मग लिहा यावर. #मीअभागी #लेकरु #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto