Nojoto: Largest Storytelling Platform

Best सवड Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best सवड Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about सवड meaning in english, सवडी in english, सवड meaning in marathi, सवड समानार्थी शब्द मराठी, सवड समानार्थी शब्द,

  • 1 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

आवड आहे पण सवड मिळत नाही..😔 #yqtaai #आवड #सवड #yqmarathi #मराठीलेखणी #Collab आवड असली की सवड ही मिळते, हे विधान कितपत योग्य वाटते. कधी कधी आवड खूप असते, पण प्रयत्न करूनही सवड काढता येत नाही. आणि सवड न मिळाल्याने आवड ही पूर्ण होत नाही,

read more
आवड - सवड

आवड असली की सवड ही मिळते,
हे विधान कितपत योग्य वाटते.
कधी कधी आवड खूप असते,
पण प्रयत्न करूनही सवड काढता येत नाही.
आणि सवड न मिळाल्याने आवड ही पूर्ण होत नाही,
मग ती आवड एक इच्छा म्हणून मनात शिल्लक राहते.
कधी कधी ही इच्छा मनातून बाहेर डोकावण्याचा प्रयत्न करते,
पण कामाच्या व्यापापुढे तिचे एकही न चालते. आवड आहे पण सवड मिळत नाही..😔
#yqtaai  #आवड #सवड  #yqmarathi 
#मराठीलेखणी #collab
आवड असली की सवड ही मिळते,
हे विधान कितपत योग्य वाटते.
कधी कधी आवड खूप असते,
पण प्रयत्न करूनही सवड काढता येत नाही.
आणि सवड न मिळाल्याने आवड ही पूर्ण होत नाही,

yogesh atmaram ambawale

अधीर मन.. #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #MarathiKavita #माझीलेखणी #Collab #bestofyqmarathiquotes #सवड #आवडतमला पाहिजे तितका वेळ मिळत नाही, तरी क्षणात काही सुचलं की लिहितो. वाचतो तेव्हा वाटतं, उगाच मी लिहितो, असं घाईघाईत लिहिण्याला काही अर्थच नसतो. वाटते सवड मिळेल तेव्हाच काही लिहावे पण व्यसनच लिहण्याचे असे लागले आहे,

read more
अधीर मन..
पाहिजे तितका वेळ मिळत नाही,
तरी क्षणात काही सुचलं की लिहितो.
वाचतो तेव्हा वाटतं, उगाच मी लिहितो,
असं घाईघाईत लिहिण्याला काही अर्थच नसतो.
वाटते सवड मिळेल तेव्हाच काही लिहावे
पण व्यसनच लिहण्याचे असे लागले आहे,
क्षणाची जरी उसंत मिळाली की लगेच काहीतरी लिहिण्या मन धावत आहे. अधीर मन..
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #marathikavita #माझीलेखणी #collab #bestofyqmarathiquotes #सवड #आवडतमला 
पाहिजे तितका वेळ मिळत नाही,
तरी क्षणात काही सुचलं की लिहितो.
वाचतो तेव्हा वाटतं, उगाच मी लिहितो,
असं घाईघाईत लिहिण्याला काही अर्थच नसतो.
वाटते सवड मिळेल तेव्हाच काही लिहावे
पण व्यसनच लिहण्याचे असे लागले आहे,


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile