Nojoto: Largest Storytelling Platform

Best खोटारडेपणा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best खोटारडेपणा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about खोटारडेपणा meaning in english, खोटारडेपणा,

  • 2 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

Abhishek Panchal

बाहेरून कितीही 
चांगलं असल्याची नाटकं करत रहा
पण तुमचं मन 
तुम्हाला तुमची लायकी दाखवत राहील हे नक्की #लायकी #खोटारडेपणा #marathiquotes #मराठीलेखणी #मराठी_quote

yogesh atmaram ambawale

खोटे व्हॅलेंटाइन.... #yqtaai #yqmarathi #माझीलेखणी #व्हॅलेंटाईन_डे #vallentineweek #yqmarathiquotes #खोटारडेपणा १ : का रे काल दिला का गुलाब तिला ?? २ : दिला का म्हणजे !! तिघींना दिला. १ : काय बोलतोस !! २ : मग काय तुला माहित आहे ना,आपली बातच वेगळी आहे. १ : मग उद्या काय ? उद्या तर hug day आहे. २ : काय म्हणजे,एकीला सकाळी,एकीला दुपारी आणि संध्याकाळी एकीला भेटेल,मस्त मिठी मारेल,झाला आपला hug day.

read more
खोटे व्हॅलेंटाइन !!!!

१ : का रे काल दिला का गुलाब तिला ??
२ : दिला का म्हणजे !! तिघींना दिला.
१ : काय बोलतोस !!
२ : मग काय तुला माहित आहे ना,आपली बातच वेगळी आहे.
१ : मग उद्या काय ? उद्या तर hug day आहे.
( Read in caption )— % & खोटे व्हॅलेंटाइन....
#yqtaai #yqmarathi #माझीलेखणी #व्हॅलेंटाईन_डे #vallentineweek #yqmarathiquotes #खोटारडेपणा 
१ : का रे काल दिला का गुलाब तिला ??
२ : दिला का म्हणजे !! तिघींना दिला.
१ : काय बोलतोस !!
२ : मग काय तुला माहित आहे ना,आपली बातच वेगळी आहे.
१ : मग उद्या काय ? उद्या तर hug day आहे.
२ : काय म्हणजे,एकीला सकाळी,एकीला दुपारी आणि संध्याकाळी एकीला भेटेल,मस्त मिठी मारेल,झाला आपला hug day.

yogesh atmaram ambawale

मनुष्य स्वभाव.. #collabratingwithYourQuoteAndMine #मनुष्यस्वभाव #खोटारडेपणा #बनावटी_दुनिया #खोटीमाणसं #yqtaai #मराठीलेखणी #माझीलेखणी मनुष्य मी खूप विचित्र माझा स्वभाव आहे, वागण्यात माझ्या नुसताच बनाव आहे. वार्ता करतो सत्याची नेहमीच खोटा बोलतो, अहिंसा आपला धर्म म्हणतो,नि नेहमीच वाद घालतो. पर स्त्री माता-भगिनी शब्द हे नेहमीच वाणी, दिसताच सुंदर स्त्री,म्हणे करून गेली दिवानी.

read more
मनुष्य स्वभाव...😔😔

मनुष्य मी खूप विचित्र माझा स्वभाव आहे,
वागण्यात माझ्या नुसताच बनाव आहे.
वार्ता करतो सत्याची नि नेहमीच खोटा बोलतो,
अहिंसा आपला धर्म म्हणतो,नि नेहमीच वाद घालतो.
पर स्त्री माता-भगिनी शब्द हे नेहमीच वाणी,
दिसताच सुंदर स्त्री,म्हणे करून गेली दिवानी.
येतो जेव्हा दसरा रावणाचा पुतळा जाळी,
स्वतः कोण आहे झाकून न पाही अंतरी.
(कॅपशन मध्ये वाचावे) मनुष्य स्वभाव..
#collabratingwithyourquoteandmine  #मनुष्यस्वभाव #खोटारडेपणा #बनावटी_दुनिया #खोटीमाणसं #yqtaai #मराठीलेखणी #माझीलेखणी 
मनुष्य मी खूप विचित्र माझा स्वभाव आहे,
वागण्यात माझ्या नुसताच बनाव आहे.
वार्ता करतो सत्याची नेहमीच खोटा बोलतो,
अहिंसा आपला धर्म म्हणतो,नि नेहमीच वाद घालतो.
पर स्त्री माता-भगिनी शब्द हे नेहमीच वाणी,
दिसताच सुंदर स्त्री,म्हणे करून गेली दिवानी.

yogesh atmaram ambawale

सत्यस्तिथी... #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी #आजकालच्याआधुनिकयुगात #खोटारडेपणा #माझादेश #गांधीजयंती #yqmarathiquotes काल गांधी जयंती होती विश्वास बसत नव्हता,अशी गोष्ट पहिली होती. गावगुंड जो एक नंबर हिंसावादी त्याच्या ही डोक्यावर गांधी टोपी. घातला हार बापूंच्या तसबीरीला भाषण रुपी दोन शब्दांचा मारा केला.

read more
काल गांधी जयंती होती
विश्वास बसत नव्हता,अशी गोष्ट पहिली होती.
गावगुंड जो एक नंबर हिंसावादी
त्याच्या ही डोक्यावर गांधी टोपी.
घातला हार बापूंच्या तसबीरीला
भाषण रुपी दोन शब्दांचा मारा केला.
खोटारडा माणूस म्हणे सत्याच्या वाटेवर चला
नेहमी हिंसा करणारा जो म्हणे अहिंसा वादी बना.
खऱ्यापणाचा नुसताच आव,खोटारडेपणाचा आहे हा जमाना. सत्यस्तिथी...
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #आजकालच्याआधुनिकयुगात #खोटारडेपणा #माझादेश #गांधीजयंती #yqmarathiquotes 
काल गांधी जयंती होती
विश्वास बसत नव्हता,अशी गोष्ट पहिली होती.
गावगुंड जो एक नंबर हिंसावादी
त्याच्या ही डोक्यावर गांधी टोपी.
घातला हार बापूंच्या तसबीरीला
भाषण रुपी दोन शब्दांचा मारा केला.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile