Find the Best शक्ती Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about हमे शक्ती देना दाता, युवा शक्ती आणि भारत, शक्ती समानार्थी शब्द मराठी, शक्ती समानार्थी शब्द, युवा शक्ती मित्र मंडळ,
Ekta Gour
मेहनत की शक्ती और मन में मेरे भोले की भक्ती कभी आपको कभी हारने नही देगी| #शक्ती #भक्ती #yqdidi
Abhishek Panchal
'आता मी काही करू शकणार नाही' असे म्हणून जिथे आपण थांबतो.... तिथून दैवी शक्ती तिचे काम सुरू करते #देव #शक्ती #मराठीलेखणी #मराठी_quote #marathiquotes YourQuote Taai Best YQ Marathi Quotes
anu
शक्ती हम पुजते है एक भगवान को जिसने बनाया एक इंसान को है जिसकी शक्ति स्वयं मे समाहित है वह एक नहीं अनेक रूप में है / हम पुजते हैं एक भगवान् को जिसने बनाया एक इंसान को है बनी व शिव की शक्ती बनी ब्रहामा की ज्ञानी वह एक नहीं अनेक रूप में है हम पुजते हैं एक भगवान् को जिसने बनाया एक इंसान को है जिसका अंत ही आरंभ है जिसने रचा है सारे संसार को वह एक नहीं अनेक रूप में हम पुजते हैं एक भगवान् को जिसने बनाया एक इंसान को हैं जिसके रूप ही अनेक है अनेक है भाग वह ओर नही सिर्फ एक है नारी ©anu Anuradha Mishra #शक्ती
priyanka
माता चंद्रघंटा दैत्य विनाशिनी शक्ती स्वरूपा नमस्तूते l परम कल्याणकारिनी चंद्रघंटा माता नमस्तुते ll१ll अभय दात्री म्हैशासूरमर्दिनी नमस्तुते l मेधा शक्ती, दशभुज धारिणी दुर्गा शक्ती रूपा नमस्तुते ll२ll सिंह सवारिनी ज्योतिर्मय स्वरूपा नमस्तुते l दुःख पिडा हरिणी तेजश्री नमस्तुते ll३ll सौम्य, विनम्र तू लाघवी रूपा सुवर्ण कांतिवान माता तू नमस्तुते l मस्तकी चंद्रघंटा, रत्न जडीत आभूषण सुख शांती प्रदाती माता नमस्तुते ll४ll अखंड साधना मणिपूरम् जागृती नमस्तुते l कृपासिंधू जगदमाता आदिशक्ती नमस्तुते ll५ll ✍️ प्रियंका सोनवणे
Harshal Hrg
" ती " गमावलेल्या स्वतःला स्वतात शोधणारी ती गर्दीत असूनही कायम एकटी असणारी ती मनातल्या गाभार्यात तिने सजवलेल्या स्वप्नांना हळुवार बळ देणारी ती काही ही होऊ दे हरणार नाही मी हो..अगदी अशीच ती #ती #शक्ती #स्त्री #life #love #nature #hrgsays
Lekharaj Parik
जीवन मे सुखी होने के लिये दो शक्तीयो की जरूरत होती है एक सहन शक्ती समज शक्ती जीवन सिख बाते
PrAtik Kanagi
एखादा दुष्ट मनुष्य शक्तिशाली व पौरुषसंपन्न असेल,तर त्याच्याविषयीही मला आदर वाटेल. कारण त्याची शक्ती संपन्ननताच त्याला एक दिवस आपली दुष्ट वृत्ती सोडायला भाग पाडेल, एवढेच नव्हे, तर स्वार्थाने प्रेरित झालेली सर्व कामेही त्याला सोडावयास लावील आणि अश्या प्रकारे ती शक्ती त्याला सत्याप्रतही नेऊन पोहचवील. -स्वामी विवेकानंद
आयुष पंचोली
"दशावतार" जब जब धर्म की होंने लगती हैं हानि, धरती पर बढने लगते हैं, अधर्मी मनुष्य और अभिमानी । रोती हैं जब यह धरती माता खून के आँसू, गोओ का रूदन जब चित्कार मचाता हैं। तब हरने को पीड़ा इनकी, काल उतर कर युग परिवर्तन करने आता हैं। तब तब अवतरित होकर निराकार का परम अंश, धरकर कितने ही विविध रूप अपनी सर्वोच्च सत्ता की महानता का एहसास सबको कराता हैं।
Gokul Tapadiya
जगात दोन प्रकारच्या वनस्पती आहेत . एक आपलं फळ स्वतः हुन देणाऱ्या उदा आंबा, पेरु, केळी इ. दुसरी - आपलं फळ लपवून ठेवणाऱ्या. उदा. गाजर ,मुळा,बटाटा,कांदा इ. ज्या आपली फळे स्वतःहुन देतात त्यांना सर्वजन खत पाणी देऊन आपला जीव लावतात. अन् ज्या आपलं फळ लपवून ठेवतात त्यांना मुळा सहित उपटून काढलं जातं. तसेच जो मनुष्य आपली विद्या, ज्ञान, धन, शक्ती स्वतःहुन समाजाच्या सेवेसाठी खर्च करतो तो समाजात मान सम्मान मिळवण्यात प्राप्त ठरतो. त्याची चांगली किर्ती समाजात शिल्लक राहते. याउलट जो मनुष्य आपली विद्या, ज्ञान, धन, शक्ती स्वार्थापोटी लपवून ठेवतो दुसऱ्यांना देण्याची वृत्ती बाळगत नाही तो मुळासगट उपटला जातो
Gaggi Dandiwal
कहते हैं की जब शरीर की सहन शक्ती खतम हो जाये, तब की गयी exercise ही शरीर को बदलती है, , उसी तरह आपकी सहन शक्ती खतम हो जाये, तब दुखों से की गयी लडाई ही आपका भाग्य बदलती है। GAGGI #ajmalo