Nojoto: Largest Storytelling Platform

Best बडबडगीत Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best बडबडगीत Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about बडबडगीत मराठी lyrics, बडबडगीत मराठी pdf, बडबड गीते पाऊस, बडबडगीत मराठी, बडबडगीत सांग,

  • 1 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

Sujata Darekar

शुभ संध्या माझ्या मीत्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे बडबड गीत.. #बडबडगीत कुठल्याही विषयावर लिहीलं तरी चालेल पण हँशटँग मात्र विसरु नका. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
माझी गुडीया किती छान
इवले डोळे.. इवले कान..

चेहरा जणू भरलेला फुगा
घातलाय तिने मस्त झगा
झग्यावरची बुट्टी छान
इवले डोळे.. इवले कान..

ओठ गुलाबी, डोळे लाल
शोभून दिसते गोबरे गाल
गालावरची खळी छान
इवले डोळे.. इवले कान..

उंच टाचेची घातली सँण्डल
पसरला सोनेरी केश मंडल
केसांवरती मुकूट छान
इवले डोळे.. इवले कान

छोटीशी पर्स, छोटासा हार
चाबी दिली की पळते फार
पळतांना ती हसते छान
इवले डोळे.. इवले कान शुभ संध्या माझ्या मीत्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
बडबड गीत..
#बडबडगीत 
कुठल्याही विषयावर लिहीलं तरी चालेल पण हँशटँग मात्र विसरु नका.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile