Nojoto: Largest Storytelling Platform

Best देशासाठी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best देशासाठी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about देशासाठी लढले कविता, देशासाठी कविता, देशासाठी लढले ते अमर, देशासाठी लढले ते अमर हुतात्मे, देशासाठी बलिदान देणारे,

  • 1 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

खरंच गरज आहे का हर घर तिरंगा हा प्रयोग करण्याचा... देशाभिमान सर्वांना आहे ह्यात काही शंका नाही.पण... #अमृतमहोत्सव_स्वातंत्र्याचे. . 75 वर्षे झाली स्वातंत्र्याला, अमृत महोत्सव आता साजरा होणार. हर घर तिरंगा अंतर्गत, घरोघरी आता तिरंगा फडकणार. #yqtaai #देशासाठी #75thindependenceday #हरघरतिरंगा #माझादेश

read more
प्रश्न कैक मनात,अमृत महोत्सव संपल्यावर,
कोण बघणार ह्या तिरंगा ध्वजाकडे.
कारण फक्त वेळे पुरता चांगले राहणे,
ही सवय आहे सर्वांना आपल्याकडे...
..( कॅपशन मधले वाचावे ).. खरंच गरज आहे का हर घर तिरंगा हा प्रयोग करण्याचा...
देशाभिमान सर्वांना आहे ह्यात काही शंका नाही.पण...
#अमृतमहोत्सव_स्वातंत्र्याचे.
.
75 वर्षे झाली स्वातंत्र्याला,
अमृत महोत्सव आता साजरा होणार.
हर घर तिरंगा अंतर्गत,
घरोघरी आता तिरंगा फडकणार.

yogesh atmaram ambawale

9 वाजता 9 मिनिटे #withcollabratingyourwuoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #एकदिवा #5thapril9pm9minutes #देशासाठी आज दाखवूनच देऊ,घरच्यांना, खूप हैराण केलंय,लहानपणापासून. सतत एकच गोष्ट म्हणायचे, "माहिती आहे काय दिवे लावणार ते" आज वेळ आली आहे, काय दिवे लावणार ते दाखवायची..

read more
आज दाखवूनच देऊ,घरच्यांना,
खूप हैराण केलंय,लहानपणापासून.
सतत एकच गोष्ट म्हणायचे,
"माहिती आहे काय दिवे लावणार ते"
आज वेळ आली आहे,
काय दिवे लावणार ते दाखवायची..
😊😊
(रात्री 9 वाजता 9 मिनिटे)
😊☺️😊☺️ 9 वाजता 9 मिनिटे
#withcollabratingyourwuoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #एकदिवा #5thapril9pm9minutes #देशासाठी 
आज दाखवूनच देऊ,घरच्यांना,
खूप हैराण केलंय,लहानपणापासून.
सतत एकच गोष्ट म्हणायचे,
"माहिती आहे काय दिवे लावणार ते"
आज वेळ आली आहे,
काय दिवे लावणार ते दाखवायची..

yogesh atmaram ambawale

कोरोना विरोधात लढाई #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #yqdidi #जनताकर्फ्यु #कोरोनासंदेश #देशासाठी #देशकेख़ातिर *रविवार 22 मार्च 2020* *सकाळी 7 ते रात्री 9* *"जनता कर्फ्यू "* *कोणीही घराबाहेर पडू नये(अत्यावश्यक सेवा सोडून)* _पंतप्रधानांचे आवाहन,_ सगळ्या देशवासियांना सहकार्य करावे

read more
*रविवार 22 मार्च 2020* 
*सकाळी 7 ते रात्री 9*
 *"जनता कर्फ्यू "*
*कोणीही घराबाहेर पडू नये(अत्यावश्यक सेवा सोडून)* 
_पंतप्रधानांचे आवाहन,_ सगळ्या देशवासियांना सहकार्य करावे 

रविवारी सायंकाळी 5 वाजता आपल्या दारात उभे राहून पोलीस, डॉक्टर, स्वच्छता कर्मचारी, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स व सर्व अत्यावश्यक सेवा प्रदान करणाऱ्यांप्रती टाळ्या, थाळी, वाद्य इ. वाजवून कृतज्ञता व्यक्त करावी . कोरोना विरोधात लढाई
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #yqdidi #जनताकर्फ्यु #कोरोनासंदेश #देशासाठी #देशकेख़ातिर 
*रविवार 22 मार्च 2020* 
*सकाळी 7 ते रात्री 9*
 *"जनता कर्फ्यू "*
*कोणीही घराबाहेर पडू नये(अत्यावश्यक सेवा सोडून)* 
_पंतप्रधानांचे आवाहन,_ सगळ्या देशवासियांना सहकार्य करावे


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile