Find the Best संकुचित Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutसंकुचित का पर्यायवाची शब्द, संकुचित मनोवृत्ति का अर्थ, संकुचित या शब्दाचा अर्थ,
Keshav Suryavanshi
"माजे मत -- माझे विचार. मित्रांनो,जेव्हा आपण ' मी ' आणि ' माझे ' या जोखडात अडकतो.तेव्हा काळा- गोरा, सुरूप- कुरूप,उंच- बुटकाअसे भेद आपल्या मनात प्रतिबिंबित होतात. तसेच आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, वैचारिक तथा नाव,धर्म,जात,पंथ हे सारं या ' मी ' मध्ये सामावलेले असते.या ' मी ' मध्ये लोभ, भ्रम, आसक्ती ,..या संकुचित भावना तयार झालेल्या असतात. या संकुचित वृत्तीतून मुक्त होऊन, व्यापक- शाश्वत तत्त्वांशी ससंगत जगण्याचा अभ्यास म्हणजेच " आत्माभ्यास " होय.या आत्माभ्यासामुळे आपण मोह,भय,भ्रम,आसक्तीपासून मुक्त होऊन ,शाश्वत सत्याशी अखंडपणे जोडले जातो व निर्भय- नि: शंक वृत्तीने जगू शकतो. अॅड.के.एम.सूर्यवंशी
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited