Nojoto: Largest Storytelling Platform

Best रस्त्यावरचे Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best रस्त्यावरचे Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about रस्त्यावर नियम, रस्त्यावर आयुष्य, रस्त्यावर भूत, रस्त्यावर राजे, रस्त्यावर गाणे,

  • 1 Followers
  • 1 Stories
    PopularLatestVideo

Rashmi Hule

सुप्रभात सुप्रभात मित्रानों आज रविवार म्हणजे विश्रांती चा दिवस म्हणुन अवघड विषय न देता मी आज सोपाचं विषय देणार आहे, आजचा विषय आहे फार काही नकोय... #नकोय #फारकाही #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #रस्त्यावरचे

read more
फार काही नकोय मला
 फक्त सुखी ठेव सर्वांना 
हाथ नको आखडता माझा
 कोणाला काही देताना 
क्लेश  होतो मनाला 
रस्त्यावरचे दुःख 
दारिद्र पाहताना 
फुटपाथवर  झोपलेले अणि
 पावसात भिजलेले बघताना 
नसशील देऊ शकत
 त्यांना दोन घास 
तर विचार कर देवा 
जन्माला घालताना 
फार काही नको देवा 
फक्त ठेव सुखी सर्वाना 
 सुप्रभात सुप्रभात मित्रानों
आज रविवार म्हणजे विश्रांती चा दिवस म्हणुन अवघड विषय न देता मी आज सोपाचं विषय देणार आहे,
आजचा विषय आहे
फार काही नकोय...
#नकोय #फारकाही
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile