Nojoto: Largest Storytelling Platform

Download का अशी असतात Status, Shayari, Quotes

का अशी असतात माणसे ? गरजेशी प्रामाणिक राहतात माणसे एक मरो दुजा सुखावतो अहंकाराला निस्सीम जपतात माणसे घटकेसाठी सोबत चालताना दुज्याचे आयुष्य उद्ध्वस्त करतात मा

Sai Raj Mainkar

  • 1 Stories
  • Popular
  • Latest
  • Video
0e93934fb1e04a1b3218b0697bf3713a

Sai Raj Mainkar

का अशी असतात माणसे ?
गरजेशी प्रामाणिक राहतात माणसे

एक मरो दुजा सुखावतो
अहंकाराला निस्सीम जपतात माणसे

घटकेसाठी सोबत चालताना
दुज्याचे आयुष्य उद्ध्वस्त करतात माणसे

दु:ख जरी नसेल द्यायचे 
सुख मात्र हिरावतात माणसे

का अशी असतात माणसे ? 
माणसाला कवडीमोल जोखतात माणसे

©Sai Raj Mainkar
  #माणसे  मराठी कविता

#माणसे मराठी कविता

loader
Home
Explore
Events
Notification
Profile