Nojoto: Largest Storytelling Platform

Download कस रे बा विठ् Status, Shayari, Quotes

कस रे बा विठ्ठला गरज होती तर तुझ्या पाई गर्दी च्या रांगा ! आता नुसता एकटाच न रे बा तु विटेवरी उभा रे विठ्ठला .! संकटात नुसता तुझाच धावा माणूस बघ न किती बदल

प्रा.शिवाजी ना.वाघमारे

  • 1 Stories
  • Popular
  • Latest
  • Video
407afe6736eb34fb1efa3bbe17c61c5f

प्रा.शिवाजी ना.वाघमारे

कस रे बा विठ्ठला 
गरज होती  तर तुझ्या पाई  गर्दी च्या रांगा !
आता नुसता एकटाच न रे बा तु विटेवरी उभा रे  विठ्ठला .!
संकटात नुसता तुझाच धावा
माणूस बघ न किती बदलतो रे विठ्ठला 
तू एकटाच आता विटेवरी उभा ..!

©प्रा.शिवाजी ना.वाघमारे
  कसं रे बा विठ्ठला

कसं रे बा विठ्ठला #Quotes

loader
Home
Explore
Events
Notification
Profile