Nojoto: Largest Storytelling Platform

Download छत असावे आई ब Status, Shayari, Quotes

छत असावे आई बाबांच्या आशीर्वादाचे नेहमीच डोक्यावर ! तेव्हा कोणताही संकट पेलवेल अगदी हातावर...! आई बाबांच्या आशीर्वादाचे छत असावे डोक्यावर .! हात त्यांचा हाता

प्रा.शिवाजी ना.वाघमारे

  • 1 Stories
  • Popular
  • Latest
  • Video
407afe6736eb34fb1efa3bbe17c61c5f

प्रा.शिवाजी ना.वाघमारे

छत असावे आई बाबांच्या आशीर्वादाचे 
नेहमीच डोक्यावर  !
तेव्हा कोणताही संकट पेलवेल अगदी हातावर...!
आई बाबांच्या आशीर्वादाचे छत असावे डोक्यावर .!
हात त्यांचा हातात जीव असतो निवांत
देवाने ही विश्वाचे अस्तित्व मानले आई बाबांच्या चरणात.!

©प्रा.शिवाजी ना.वाघमारे
  आई बाबा

आई बाबा #Shayari

loader
Home
Explore
Events
Notification
Profile