Nojoto: Largest Storytelling Platform

White समाजाच्या विचारांशी सहमत असाव. बांधीलधार ना

White समाजाच्या विचारांशी सहमत असाव.
 बांधीलधार नाही. 
तुमच्या बिनधास्त विचारांना विरोध करणारा समाज
 हा आत्मविश्वास गमावलेला लाचार , बुद्धिंहिन आणि वैचारिकता हरवलेला असतो.
 त्यामुळे त्यांना मनावर घेणं गरजेचं नसत. 
ते तुमची बदनामी करत च राहतील.  
तुम्ही मदमस्त होऊन त्याची मजा घ्या.

शेवटी स्वतःच आयुष्य स्वतःलाच जगायचं आहे. 


#स्वप्नाळू🔥✒️💜

©Swapnil Suresh Bhovad
  #Lake