जरी तू आता सोबत नाहीस, तरी..पूर्वी ही होती आज ही आहे, तुझी जागा ह्या हृदयात, अबाधित होती अबाधित आहे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे तुझी जागा.. #तुझीजागा चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai