Nojoto: Largest Storytelling Platform
yogeshatmaramamb9553
  • 7.1KStories
  • 7Followers
  • 10Love
    137Views

yogesh atmaram ambawale

लिहितो जेव्हा जेव्हा..खूप छान वाटते.

https://youtube.com/@AapliMarathiAmbawale

  • Popular
  • Latest
  • Video
09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

येतो पगार जातो पगार,
शिल्लक कुठे राहतो पगार.
ठरलेली असते त्याची येण्याची तारीख,
तरी वाटते लवकर का होत नाही पगार.
हात नाही त्याला,ना ही त्याला कुठले पाय,
तरीही अनंत वाटा त्याला,कुठेही निघून जाई.
महिनाभर वाट पाहावी लागते त्याची,
तेव्हा कुठे त्याचे आगमन होते.
आनंद खूप होतो त्याच्या येण्याने,
पण त्याची सोबत जास्त वेळ कुठे राहते.
आई देखील वाट पाहत असते त्याची,
बायकोचे ही प्लॅन पहिलेच ठरलेले असते.
मुलांचे तर काही विचारूच नका,
स्कूल फी,क्लास फी साठी नुसतीच रड चालू असते.
आठवडा तेवढा काय तो व्यवस्थित राहतो,
नंतर मात्र सारे गणित बिघडते.
महिना पूर्ण भरायच्या अगोदरच,
पगाराची वाटणी मात्र ठरलेली असते.
असा हा पगार केव्हा येतो केव्हा जातो,
काहीही कळत नसते,
पण याच्या दर्शनासाठी मात्र,
महिनाभर राबावे लागत असते. #पगार 
#yqtaai #yourquotemarathi #yqmarathi #मराठीलेखणी #माझेविचार 
येतो पगार जातो पगार,
शिल्लक कुठे राहतो पगार.
ठरलेली असते त्याची येण्याची तारीख,
तरी वाटते लवकर का होत नाही पगार.
हात नाही त्याला,ना ही त्याला कुठले पाय, तरीही अनंत वाटा त्याला,कुठेही निघून जाई.
महिनाभर वाट पाहावी लागते त्याची,

#पगार #yqtaai #yourquotemarathi #yqmarathi #मराठीलेखणी #माझेविचार येतो पगार जातो पगार, शिल्लक कुठे राहतो पगार. ठरलेली असते त्याची येण्याची तारीख, तरी वाटते लवकर का होत नाही पगार. हात नाही त्याला,ना ही त्याला कुठले पाय, तरीही अनंत वाटा त्याला,कुठेही निघून जाई. महिनाभर वाट पाहावी लागते त्याची,

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

प्रिय वाय क्यू ताई..
चार वर्षांपूर्वी आपली भेट झाली..
खूप सुंदर असे नाते जुळले..
आणि आता अचानक..
तू सोडून जाणार.
ह्या विचाराने.
मन गहिवरून येते..
खूप काही लिहिणे बाकी होते..
पण..आता..??
पुढे काय..तू दुरावल्यावर..
ह्या प्रश्नाने पुरता हैराण झालो आहे. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
आताचा विषय आहे
प्रिय वाय क्यु ताई...

काल मी तुम्हाला एक पत्र लिहिले होते, आज तुम्ही मला पत्र लिहा, हे पत्र मी माझ्याजवळ कायम जपून ठेवणार आहे.
#प्रियवायक्युताई

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आताचा विषय आहे प्रिय वाय क्यु ताई... काल मी तुम्हाला एक पत्र लिहिले होते, आज तुम्ही मला पत्र लिहा, हे पत्र मी माझ्याजवळ कायम जपून ठेवणार आहे. #प्रियवायक्युताई #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

प्रिय YQ ताई..
काय लिहावे तेच कळत नाहीये..
प्रिय YQ ताई लिहून झाल्यावर
पुढे काय लिहावे..
हेच कळेना..
बराच उशीर काय लिहावे
हे विचार करण्यातच गेला..
काही गोष्टी सांगता ही येत नाहीत..
लिहिता ही येत नाहीत..
फक्त आणि फक्त 
मनाने समजून घ्याव्या लागतात.. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
आताचा विषय आहे
प्रिय वाय क्यु ताई...

काल मी तुम्हाला एक पत्र लिहिले होते, आज तुम्ही मला पत्र लिहा, हे पत्र मी माझ्याजवळ कायम जपून ठेवणार आहे.
#प्रियवायक्युताई

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आताचा विषय आहे प्रिय वाय क्यु ताई... काल मी तुम्हाला एक पत्र लिहिले होते, आज तुम्ही मला पत्र लिहा, हे पत्र मी माझ्याजवळ कायम जपून ठेवणार आहे. #प्रियवायक्युताई #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

भावना अनावर झाल्या की 
भावना कागदावर उतरतात..
आज सकाळीच "प्रसन्न सकाळ" असा सुंदर विषय दिला आणि दुपारी लगेच मन दुखावणारी पोस्ट शेअर केली.
YQ ताई तुम्ही your quote बंद होणार ही पोस्ट टाकली आणि कित्येकांचे मन दुखावले गेले.
आणि आता संध्याकाळी विषय ही तसाच "भावना अनावर झाल्या की"..
खरंच भावना कागदावर उतरतात जेव्हा अनावर होतात..
Yq बंद होणार ही बातमी मला कालच @manishadongrekulkarni ह्यांच्या कडून समजली होती..
तेव्हाच खूप वाईट वाटले..
पण मला वाटलं कदाचित बातमी खोटी असू शकते..
कारण एखादी चांगली गोष्ट जेव्हा प्रसिद्धीस जाते तेव्हा त्या गोष्टी बद्दल नको नको त्या अफवा पसरवल्या जातात..
मला ही हा त्यातलाच एक प्रकार वाटला म्हणून मी दुर्लक्ष केले पण आता तुम्ही ही पोस्ट जाहीर केली आणि भावना अनावर होऊन तुमच्या समोर हे लिहावे वाटले गेले काही दिवस कामाच्या व्यापामुळे माझे लेखन थोडे कमी झाले होते पण आज ही पोस्ट वाचली आणि खूप वाईट वाटले..
ह्यावर पुढील महिन्या भरात काही तोडगा निघून हा निर्णय बदलला गेला तर खूप आनंद होईल.. शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
भावना अनावर झाल्या कि भावना कागदावर उतरतात...

#भावनाअनावर
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे भावना अनावर झाल्या कि भावना कागदावर उतरतात... #भावनाअनावर चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

पेंगतात डोळे,आळस ही येतो
खूप झोप येते थकवा ही जाणवतो.
पण पडता अंथरुणात,झोप उडून जाते
डोळे जरी बंद असले तरी विचारात मन जागते.
विचारांच्या गुंत्यांनी,सुखाची झोप हरवली आहे.
झोपायला गेलो की,अनेक विचारात रात जागवली आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
सुखाची झोप...
#सुखाचीझोप
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा.
 #YourQuoteAndMine

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुखाची झोप... #सुखाचीझोप चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

खूप काही सांगायचं होतं मनातलं,
पण मनातच राहून गेलं.
मन मोकळं व्हायचं होतं तिच्याजवळ,
पण ते ही राहून गेलं.
खूप दिवसांनी झाली होती भेट,
पण ती ही वाया गेली.
आश्चर्याचा धक्का दिला तिने,
लग्न करून जेव्हा ती समोर आली. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
मला मोकळं व्हायचं होतं...
#मलामोकळं 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #YourQuoteAndMine

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे मला मोकळं व्हायचं होतं... #मलामोकळं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा. #YourQuoteAndMine

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

एकच मागणे देवा,
एक दिवा चांगुलपणाचा
आणि
एक दिवा आपुलकीचा..
एक दिवस सत्कर्माचा
आणि
एक दिवा माणुसकीचा..
सदैव मनात तेवत राहावा. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
एक दिवा...
#एकदिवा

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे एक दिवा... #एकदिवा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

खरी दिवाळी म्हटले की
फराळ,रांगोळी जसे महत्त्वाचे तसेच फटाके ही.
निसर्गाला हानी पोहोचते प्रदूषण वाढते,
पण वर्षातून एक दोन दिवसात काय बिघडते.
दिवाळी आली की लगेच प्रदूषणाचा विचार मांडले जातात,
रोज हजारो लाखो वाहने प्रदूषण घडवितात ते मात्र विसरतात.
युद्ध चालू आहेत युक्रेन आणि रशियाचे
कित्येक शक्तिशाली बॉम्ब हल्ले होत आहेत
प्रदूषण प्रेमी मात्र तिकडे दुर्लक्ष करीत आहेत.
( कुणीही जास्त मनावर घेऊ नये मी फक्त माझे मत मांडले आहे ). प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
दिवाळी सुरु झालीय.
खरी दिवाळी कधी सार्थक होईल असे तुम्हाला वाटते?
या पाच दिवसांच्या नादात आपण काय काय नुकसान करत आहोत?
फटाक्यामुळे पर्यांवरणाला नुकसान होत आहे.
माझ्या मते तीच खरी दिवाळी होईल 
ज्यामुळे पर्यांवरणाला कसाल्याही प्रकारची इजा होणार नाही.
चला तर मग आजचा विषय आहे

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों दिवाळी सुरु झालीय. खरी दिवाळी कधी सार्थक होईल असे तुम्हाला वाटते? या पाच दिवसांच्या नादात आपण काय काय नुकसान करत आहोत? फटाक्यामुळे पर्यांवरणाला नुकसान होत आहे. माझ्या मते तीच खरी दिवाळी होईल ज्यामुळे पर्यांवरणाला कसाल्याही प्रकारची इजा होणार नाही. चला तर मग आजचा विषय आहे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #खरीदिवाळी१ #दिवाळी2022

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

खरी दिवाळी म्हटले की
फराळ,रांगोळी जसे महत्त्वाचे तसेच फटाके ही.
निसर्गाला हानी पोहोचते प्रदूषण वाढते,
पण वर्षातून एक दोन दिवसात काय बिघडते.
दिवाळी आली की लगेच प्रदूषणाचा विचार मांडले जातात,
रोज हजारो लाखो वाहने प्रदूषण घडवितात ते मात्र विसरतात.
युद्ध चालू आहेत युक्रेन आणि रशियाचे
कित्येक शक्तिशाली बॉम्ब हल्ले होत आहेत
प्रदूषण प्रेमी मात्र तिकडे दुर्लक्ष करीत आहेत.
( कुणीही जास्त मनावर घेऊ नये मी फक्त माझे मत मांडले आहे ). प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
दिवाळी सुरु झालीय.
खरी दिवाळी कधी सार्थक होईल असे तुम्हाला वाटते?
या पाच दिवसांच्या नादात आपण काय काय नुकसान करत आहोत?
फटाक्यामुळे पर्यांवरणाला नुकसान होत आहे.
माझ्या मते तीच खरी दिवाळी होईल 
ज्यामुळे पर्यांवरणाला कसाल्याही प्रकारची इजा होणार नाही.
चला तर मग आजचा विषय आहे

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों दिवाळी सुरु झालीय. खरी दिवाळी कधी सार्थक होईल असे तुम्हाला वाटते? या पाच दिवसांच्या नादात आपण काय काय नुकसान करत आहोत? फटाक्यामुळे पर्यांवरणाला नुकसान होत आहे. माझ्या मते तीच खरी दिवाळी होईल ज्यामुळे पर्यांवरणाला कसाल्याही प्रकारची इजा होणार नाही. चला तर मग आजचा विषय आहे #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #खरीदिवाळी१ #दिवाळी2022

0 Love

09e384eac1d4aae23b9343bddbdc0289

yogesh atmaram ambawale

आली आली दिवाळी आली
मनी आनंदाची उधळण झाली.
तेजोमय प्रकाशाच्या रूपाने
घरी साऱ्यांच्या लक्ष्मी आली. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...
दिवाळी म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा आणि संपन्नतेचा सण, या दिवाळी चा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी, धनाचा वर्षाव करणाऱ्या या धनत्रयोदशी ला दिपावलीत अनन्या साधारण महत्व आहे.

आपल्याकडे असलेली संपत्ती आणि धन याच्या बद्धल आपल्या मनात असलेले प्रेम कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धनत्रयोदशी चा दिवस साजरा केला जातो.धनत्रयोदशी ला धन म्हणजेच पैसे व सोने चांदी याची पूजा करून आपली व आपल्या कुटूंबाची प्रगती होत राहावी अशी प्रार्थना केली जाते.

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा... दिवाळी म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा आणि संपन्नतेचा सण, या दिवाळी चा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी, धनाचा वर्षाव करणाऱ्या या धनत्रयोदशी ला दिपावलीत अनन्या साधारण महत्व आहे. आपल्याकडे असलेली संपत्ती आणि धन याच्या बद्धल आपल्या मनात असलेले प्रेम कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धनत्रयोदशी चा दिवस साजरा केला जातो.धनत्रयोदशी ला धन म्हणजेच पैसे व सोने चांदी याची पूजा करून आपली व आपल्या कुटूंबाची प्रगती होत राहावी अशी प्रार्थना केली जाते. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #आलीआलीदिवाळी१

0 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile