लोरी ©vbgpoemsworld आई म्हणजे अस नातं निरागस ,जिव्हाळा, मायेच अनंत आकाश... अथांग सागरासारखं , सुंदर निसर्गासारखं, नित्य अवतीभवती अदृश्य परमेश्वरासारखं...! त्याग समर्पण एकनिष्ठ तीची धडपड,ममता तीची काळजी,तपस्या सावळ्या विठ्ठलासारखं(माऊली)...! अनंत उपकार जगत माऊली तुझे..! ©विनोद गणेशपुरे #vbgpoemsworld #nojot #mauli #aai