Nojoto: Largest Storytelling Platform

आजच्या काळात माणूस आतून गुदमरतोय मी जगतोय पण आतून

आजच्या काळात
माणूस आतून गुदमरतोय
मी जगतोय
पण आतून रोज तडफडतोय
धोका देऊन गेलीस
तरीपण हृदय करताय तुलाा मिस
अजून पण माझा तुझ्यातच श्वास

सुप्रिया येवले

💔💔💔❤️😘🥺

©Supriya Yewale
  #Remember पण मी रोज मरतोय 
जगतोय पण आतून तडफडतोय💔💔💔❤️😘🥺

#Remember पण मी रोज मरतोय जगतोय पण आतून तडफडतोय💔💔💔❤️😘🥺 #मराठीप्रेम

27 Views