Find the Best मराठी प्रेम Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutमराठीप्रेम, मराठीप्रेमकविता, मराठीप्रेमविरहकविता, yqमराठीप्रेम, मराठीप्रेमकवीता,
Vilas Bhoir
काय नाते तुझे माझे अबोल ह्या प्रेमाचे.... गुंफलेले धागेदोरे आठवातल्या क्षणांचे... ©Vilas Bhoir #Love मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम कविता तुझी माझी जोडी शायरी मराठी प्रेम
Love मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम कविता तुझी माझी जोडी शायरी मराठी प्रेम
read moreMr karan Vishwakarma
White mai sher koi masla to nahi akar tuje pel koi asla to nahi ©Mr karan Vishwakarma #life_quotes
अश्लेष माडे (प्रीत कवी )
संसारिक आयुष्य जगण्यासाठी पैसा आणि जात महत्वाचे असू शकते .. परंतु, आनंदी राहण्यासाठी मनात असलेला मनासारखं जोडीदार आणि जोडीदाराचं प्रेम महत्वाचं आहे... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) मराठी प्रेम कविता
मराठी प्रेम कविता
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
भास होतोय नुसत्या स्वप्नांचा मला नको त्या स्वप्नातच आतापर्यंत जगलोय मी आयुष्यभरासाठी ते स्वप्न बघताना क्षणोक्षणी त्या यातना आताच भोगलोय मी... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) तुझी माझी जोडी लव्ह स्टेटस मराठी प्रेम स्टेटस कविता मराठी प्रेम
तुझी माझी जोडी लव्ह स्टेटस मराठी प्रेम स्टेटस कविता मराठी प्रेम
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
Unsplash तुला मनावर राज्य करायचंय की घरावर आता ते तूच ठरव... प्रेयसी म्हणूनच राहायचंय तर मनावर राज्य असेल आणि घरावर राज्य करायचंय तर बायको व्हावं लागेल म्हणून तुझं तू ठरव... फक्त एका गोष्टीवर राज्य करायचंय की दोन्ही वर तुला राज्य करायचं असेल तुझं तूच ठरव.. तुला तुझं स्थान कुठं हवंय माझ्या आयुष्यात तुझं तूच ठरव.. तुला सारं काही कायमचं गमवायचंय की संपूर्ण माझ्यावर राज्य करायचंय तुझं तूच ठरव.. नकळत मिळालेल्या संधीचं प्रयत्न करून सोनं करायचंय की घाबरून कायमचं सगळं सोडून द्यायचंय तुझं तूच ठरव.. माझ्या आयुष्यातील तुला इतिहास बनून राहायचंय की येणाऱ्या भविष्याचा विचार करायचंय तुझं तूच ठरव.. तू बघितलेल्या स्वप्नाला सत्यात उतरवायचंय की सत्यात तुझ्या जागी दुसरी कोणाला माझ्या आयुष्यात बघायचंय तुझं तूच ठरव... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम कविता संग्रह तुझी माझी जोडी मराठी प्रेम स्टेटस मन उनाड झालया
मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम कविता संग्रह तुझी माझी जोडी मराठी प्रेम स्टेटस मन उनाड झालया
read more