Nojoto: Largest Storytelling Platform

माझ्या देशात जी वाढती लाचारी आहे.. कारण याचे आजचा

माझ्या देशात जी वाढती लाचारी आहे..
कारण याचे आजचा सत्ताधारी आहे..
अधिकार आहे माझा मी भारतीय आहे..
का आज यांना वाटतो मी भिकारी आहे..
#Shilpa #Laachaari #Reject_CAA_NRC #Shilpa_ek_Shayaraaa #ShilpaSalve358
माझ्या देशात जी वाढती लाचारी आहे..
कारण याचे आजचा सत्ताधारी आहे..
अधिकार आहे माझा मी भारतीय आहे..
का आज यांना वाटतो मी भिकारी आहे..
#Shilpa #Laachaari #Reject_CAA_NRC #Shilpa_ek_Shayaraaa #ShilpaSalve358