Nojoto: Largest Storytelling Platform
shilpasalve9825
  • 790Stories
  • 1.8KFollowers
  • 21.2KLove
    55.7KViews

Shilpa ek Shaayaraa

ALIVE & KICKING भरी बज्म मे हम ये ऐलान करते है.. अपनी हर नज्म सनम तेरे नाम करते है.. Insta- https://www.instagram.com/shilpa_ek_shayaraaa?r=nametag

https://www.instagram.com/shilpa_ek_shayaraaa?r=nametag

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
99b7784903ec8ff6d047c62621ea8007

Shilpa ek Shaayaraa

प्रिय मी, 
आपण आता परभणी मध्ये राहतोय म्हणजे आपला संवाद आता होत राहणार.
आजचा विषय...
आपण काबाड-कष्ट करून शिका सवरा, नोकरीला लागा, तिथेही जीव तोडून मेहनत करा. त्यातही स्वतः शांत राहुन आणि आपल्या कामाशी काम  ठेवून, duty च्या 8 तासात आपल्या duty तले सगळे कामं संपवून लवकरात लवकर घरी जाण्यासाठी आटोकाट प्रयत्न करा. स्वतःची Mental Health सांभाळुन Personal Life, Family Life, Professional Life वेगवेगळी ठेवण्याला Priority दया. पण तरीही कुणी तरी विनाकारण येवून तुम्हाला डिवचणार आणि शांत आणि सुरळीत चाललेल्या तुमच्या आयुष्याला सुरूंग लावणार.
थोडक्यात काय तर, आपण शांत आहोत म्हणजे आपण निव्वळच कमजोर आहोत, भित्रे आहोत, षंढ आहोत असा समज करून घेऊन आपल्याला विनाकारण धमक्या देणार, आपल्या तक्रारी करणार😡
असली रिकामटेकडी लोकं आपल्याला नीट करता येणार नाहीत अशातला भाग आहे का? तर नाही ना... पण सध्या आपला Focus आपली Personal, Professional आणि Family Life Better कशी होईल यावर आहे ना. आपली Priority आपण ठरवलेली आहे ना त्यामुळे सध्या तरी शांत राहणं हाच पर्याय आहे.
नसता राडा कसा घालतात, तक्रारी कशा करतात आणि धमक्याही कशा देतात याचं प्रात्यक्षिक दाखवायला वेळच कितीक लागणारेय आपल्याला. असेही आपण स्वतःला अजुनही बेरोजगार आणि रिकामटेकडेच समजतो.
आपल्या गरजाही काही तेव्हढ्या नाहीत, आपण ही नाही तर ती नोकरी करू आणि आपला स्वतःचा पोटापाण्याचा प्रश्न मिटवू. आपले घरचे तर आपल्याकडून असाही रुपयासुद्धा घेत नाहीत. आपल्याला ना लेकरं ना बाळ, ना नवरा ना संसार, आपल्याला कुठं कुणाला जगवायचंय लगे. पण नाही शिल्पा शांत रहा, किती वर्षांनंतर आपला राग कमी झालाय. आपण विधायक म्हणता येतील अशी कामं करतोय, व्यक्तीमत्व विकासावर भर देतोय. पुस्तकं वाचतोय. पुस्तकं लिहितोय. मस्त झोपा काढतोय, आपल्या घरी राहतोय. हे सगळं आपल्याला फक्त भांडणापायी वाया घालवायचं नाहीये. 
आपली एक तक्रार आणि समोरच्या माणसाची बोलती बंद. पण तरीही आज घडलेल्या गोष्टी आजच विसरून जाऊ आणि निवांत जेवण करून सुखाने झोपी जावू.
राहता राहीला प्रश्न धमकी, खोट्या तक्रारी आणि इतर कशाचाही तर पुन्हा एकदा समोरच्याने सुरुवात करु देत मग शेवट आपण करुता.
हां पण, Hospital Duty मध्ये असले प्रकार घडणं मात्र Normalise करायचं नाही ही जबाबदारी घेऊन🙂

©Shilpa ek Shaayaraa #DHS_Dairies #CHPBN #FMW #शायरा_की_शायरी..✍🏻 #Pain_in_Pen I_Me_MySelf #Broken_but_Beautiful  #Shilpa_ek_Shaayaraa #ShilpaSalve358 @Followers 

©PhotoCredit_Nojoto
99b7784903ec8ff6d047c62621ea8007

Shilpa ek Shaayaraa

 #BLEEDING_WOMEN 

मासिक पाळी विषयी बोलणं, लिहीणं किंवा Social Media वर Post करणं म्हणजेच आपण Modern आहोत का???
Menstrual Hygiene Day 2024 ची Theme PeriodFriendlyWorld ही आहे. आता Period Friendly म्हणजे काय आणि का जागतिक पातळी मासिक पाळी स्वच्छता दिवस साजरा 🤷🏻‍♀️केला जात असावा याचं सोयरसुतक नसलेला माझी सो कॉल्ड सामाजिक मानसिकता. भारतीय मानसिकता यासाठी नाही म्हणत आहे कि दक्षिण भारतात अजुनही एके मंदिरात देवीला मासिक पाळी येते आणि तिची पुजा केली जाते ही संस्कृती जपलेली आहे.
Periods म्हणजे मासिक पाळी ही लपवण्याची गोष्ट आहे, न बोलण्याची गोष्ट आहे हेच शिकलेली मी. मासिक पाळीतील वेदना असह्य झाल्याने जागेवरून हलूही शकत नाही. त्या दिवसात जेवण्याची इच्छा उरत नाही. Bleeding तर इतकी कि स्वतःलाच रक्ताळलेल्या अवस्थेत दर महिन्याला पाहणं इतकं depressive आहे कि बास्स. त्यातूनही फक्त मासिक पाळीतील mood swings यावर jokes करणारे महाभाग आजूबाजूला दिसले कि डोकं तापतं. आणि त्यातही आणखी दीडशहाणे असतात जे म्हणतात कि सगळ्याच बायकांना येते मासिक पाळी त्यात काय एव्हडं विशेष. दर महिन्याला येणारी मासिक पाळी ही Just a Periods म्हणुन डोळेझाक करायला काहीच हरकत नाही. पण सोबतच प्रत्येक स्त्रीचं शरीर वेगळं आहे. तशी तिची मासिक पाळी ही निसर्गनियमाने एक सारखी असली तरी मासिक पाळी मध्येही Early Mentruations नावाचा प्रकार असतोच कि, कोणाला काहीच वेदना होत नाहीत तर कोणाला असह्य वेदना होतात. इंजेक्शन घेऊनही त्या वेदना कमी होत नाहीत अशी एक मैत्रीण आहे माझी.
कोणाला 28-30 दिवसांनी पाळी येते तर कोणाला 21 दिवसांनीही पाळी येतेच कि...
कोणाला मासिक पाळीमध्ये कमी रक्तस्त्राव होतो तर कोणाला 5-7 दिवस ही रक्तस्त्राव होतोच कि..
मासिक पाळी मध्ये होणारे Harmonal Changes आणि त्यांचा त्या स्त्रीवर होणारा परिणाम यावर तर चर्चा व्हायलाच हवी. पण आम्ही मात्र त्यावर Jokes Crack करतो.
बरं एव्हडंच नाही, तर मासिक पाळीतील स्वच्छता हा विषय तर कोणाच्याही ध्यानी-मनी नसतो. ज्यांना Sanitary Pads परवडतात त्यांचं तरी एक वेळ ठीक पण ज्यांना Sanitary Pads माहितीही नाहीत त्या स्त्रियांचं काय?? #Padman पोहोचला असेल का हो प्रत्येक स्त्री पर्यंत??
असो, मासिक पाळी या विषयावर बोलायला मी अजुन तितकी Modern नाहीये. पण हो, मला Menstrual Leave हवी आहे. मला मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदना औषधं न घेता सहन करायच्या आहेत. त्या दिवसात कमीतकमी जेवण करता यावं आणि त्या काळातलं Depression टाळता यावं यासाठी प्रयत्न ही करायचे आहेत. आणि खरंच Period Friendly  World याचा प्रत्यक्ष प्रत्यय यावा ही आशा ठेवायला काय हरकत आहे. हो ना.

©Shilpa ek Shaayaraa # #BLEEDING_WOMEN
99b7784903ec8ff6d047c62621ea8007

Shilpa ek Shaayaraa

 #BLEEDING_WOMEN 

मासिक पाळी विषयी बोलणं, लिहीणं किंवा Social Media वर Post करणं म्हणजेच आपण Modern आहोत का???
Menstrual Hygiene Day 2024 ची Theme PeriodFriendlyWorld ही आहे. आता Period Friendly म्हणजे काय आणि का जागतिक पातळी मासिक पाळी स्वच्छता दिवस saajra🤷🏻‍♀️केला जात असावा याचं सोयरसुतक नसलेला माझी सो कॉल्ड सामाजिक मानसिकता. भारतीय मानसिकता यासाठी नाही म्हणत आहे कि दक्षिण भारतात अजुनही एके मंदिरात देवीला मासिक पाळी येते आणि तिची पुजा केली जाते ही संस्कृती जपलेली आहे.
Periods म्हणजे मासिक पाळी ही लपवण्याची गोष्ट आहे, न बोलण्याची गोष्ट आहे हेच शिकलेली मी. मासिक पाळीतील वेदना असह्य झाल्याने जागेवरून हलूही शकत नाही. त्या दिवसात जेवण्याची इच्छा उरत नाही. Bleeding तर इतकी कि स्वतःलाच रक्ताळलेल्या अवस्थेत दर महिन्याला पाहणं इतकं depressive आहे कि बास्स. त्यातूनही फक्त मासिक पाळीतील mood swings यावर jokes करणारे महाभाग आजूबाजूला दिसले कि डोकं तापतं. आणि त्यातही आणखी दीडशहाणे असतात जे म्हणतात कि सगळ्याच बायकांना येते मासिक पाळी त्यात काय एव्हडं विशेष. दर महिन्याला येणारी मासिक पाळी ही Just a Periods म्हणुन डोळेझाक करायला काहीच हरकत नाही. पण सोबतच प्रत्येक स्त्रीचं शरीर वेगळं आहे. तशी तिची मासिक पाळी ही निसर्गनियमाने एक सारखी असली तरी मासिक पाळी मध्येही Early Mentruations नावाचा प्रकार असतोच कि, कोणाला काहीच वेदना होत नाहीत तर कोणाला असह्य वेदना होतात. इंजेक्शन घेऊनही त्या वेदना कमी होत नाहीत अशी एक मैत्रीण आहे माझी.
कोणाला 28-30 दिवसांनी पाळी येते तर कोणाला 21 दिवसांनीही पाळी येतेच कि...
कोणाला मासिक पाळीमध्ये कमी रक्तस्त्राव होतो तर कोणाला 5-7 दिवस ही रक्तस्त्राव होतोच कि..
मासिक पाळी मध्ये होणारे Harmonal Changes आणि त्यांचा त्या स्त्रीवर होणारा परिणाम यावर तर चर्चा व्हायलाच हवी. पण आम्ही मात्र त्यावर Jokes Crack करतो.
बरं एव्हडंच नाही, तर मासिक पाळीतील स्वच्छता हा विषय तर कोणाच्याही ध्यानी-मनी नसतो. ज्यांना Sanitary Pads परवडतात त्यांचं तरी एक वेळ ठीक पण ज्यांना Sanitary Pads माहितीही नाहीत त्या स्त्रियांचं काय?? #Padman पोहोचला असेल का हो प्रत्येक स्त्री पर्यंत??
असो, मासिक पाळी या विषयावर बोलायला मी अजुन तितकी Modern नाहीये. पण हो, मला Menstrual Leave हवी आहे. मला मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदना औषधं न घेता सहन करायच्या आहेत. त्या दिवसात कमीतकमी जेवण करता यावं आणि त्या काळातलं Depression टाळता यावं यासाठी प्रयत्न ही करायचे आहेत. आणि खरंच Period Friendly  World याचा प्रत्यक्ष प्रत्यय यावा ही आशा ठेवायला काय हरकत आहे. हो ना

©Shilpa ek Shaayaraa
  #Bleeding_Women
99b7784903ec8ff6d047c62621ea8007

Shilpa ek Shaayaraa

99b7784903ec8ff6d047c62621ea8007

Shilpa ek Shaayaraa

#romance
99b7784903ec8ff6d047c62621ea8007

Shilpa ek Shaayaraa

Dear Me,,
तुम्हें पता है तुम मुझे इतनी क्यूँ पसंद हो?
क्यूँ की तुम दिखावा नहीं करती,,
क्यूँ की तुम किसी का बुरा नही करती,,
क्यूँ की तुम झूठ नहीं बोलती,,
क्यूँ की तुम किसी का दिल नही दुखाती,,
यह सब बातें तो बहोत आम है शिल्पा
हर किसीको लगता है कि वही
दुनिया मे सबसे अच्छा है

मुझे तुम्हारी अच्छाईयाँ तो पसंद है ही
मगर मुझे तुमसे इश्क है, क्यूँ की
तुम Confident हो,,
तुम Indipendent हो,,
तुम किसी सहारे की तलाश नहीं करती,,
तुम किसी को सहारा देने से नही कतराती,,
तुम झूठ को झूठ कहने से नही घबराती,,
तुम गलत को गलत कहने की हिम्मत हो रखती,,
तुम हर किसी पे प्यार लूटा देती हो; और जानती हो कि वो
सिर्फ प्यार ही है जो दुनिया मे  इन्सान को इन्सान बनाता है,,
तुमने हजारों-लाखों बार अपनों से चोट खायी है,
फिर भी तुमने भरोसा करना नहीं छोडा,,
जिंदगी ने तुम्हें हर मोड पर रूलाया है; मगर तुमने
उम्मीद से रिश्ता नहीं तोडा,,
तुम रिश्तों की एहमियत जानती हो,
और उन्हें दिल से निभाती हो,,
तुम खुलके मुस्कुराती हो,
और हंसना-हंसाना जानती हो,,
तुमने जिंदगी को गले लगाया है; या यूँ कहूँ के
जिंदगी को ही जीना सिखाया है..
मुझे पसंद है तुम्हारा खिलखिलाक़े मुस्कुराना,,
मुझे पसंद है तितलियों सा तुम्हारा उड़ना
मुझे पसंद है जब तुम नाचती गाती हो
मुझे पसंद है तुम्हारा अपने आप से प्यार करना

©Shilpa ek Shaayaraa Dear Me,

एक खत खुदके नाम.......

#Dear_Me #self_love #इश्कवाली_फरवरी #शायरा_की_शायरी..✍🏻 #Pain_in_Pen I_Me_MySelf #Broken_but_Beautiful  #Shilpa_ek_Shaayaraa #ShilpaSalve358
99b7784903ec8ff6d047c62621ea8007

Shilpa ek Shaayaraa

आँखों में जो नमी है,,
यह उसकी कमी कमी है,,
मुस्कानें मगर जिंदगी का,
यारों, हुनर बताती है

©Shilpa ek Shaayaraa बेवजह बिना बात गर आँखों में पानी आने लगे... 

#हुनर #4Sachin #इश्कवाली_फरवरी #शायरा_की_शायरी..✍🏻 #Pain_in_Pen I_Me_MySelf #Broken_but_Beautiful  #Shilpa_ek_Shaayaraa #ShilpaSalve358 

©PhotoCredit_MySelf

बेवजह बिना बात गर आँखों में पानी आने लगे... #हुनर #4Sachin #इश्कवाली_फरवरी #शायरा_की_शायरी..✍🏻 #Pain_in_Pen I_Me_MySelf #BROKEN_BUT_BEAUTIFUL #shilpa_ek_shaayaraa #ShilpaSalve358 ©PhotoCredit_MySelf

99b7784903ec8ff6d047c62621ea8007

Shilpa ek Shaayaraa

मैं बाज हूँ; 
मेरी परवाज़ 
तू जानता नहीं,
मैंने झुंड में नहीं; 
अकेले उड़ना सीखा है

©Shilpa ek Shaayaraa
  और हम वो है जो फिर एक बार खुदको Prioritize कर रहे है☺️

#बाज_हूँ_मैं #जान_है_जनवरी #Broken_but_Beautiful #I_Me_MySelf #शायरा_की_शायरी  #Shilpa_ek_Shayaraaa #ShilpaSalve358 #जयभीम
99b7784903ec8ff6d047c62621ea8007

Shilpa ek Shaayaraa

99b7784903ec8ff6d047c62621ea8007

Shilpa ek Shaayaraa

एकतरफा मोहब्बत..
.
.
.
.
.
.
.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile