Nojoto: Largest Storytelling Platform

तसे पाहता तुझी माझी ओळख मागील चार पाच वर्षांपासून

तसे पाहता तुझी माझी ओळख मागील चार पाच वर्षांपासून आहे,
पेपर वाचता,मोबाईल हाताळता डोळ्यातून पाणी निघायचे अक्षरे ही अंधुक दिसायचे,
गेलो optician कडे सांगितले 
डोळे दुखत आहे,नि डोळ्यातून पाणी निघत आहे.
त्याने वय विचारले मी सांगताच म्हणे चाळीशी नंतर हा डोळ्यांचा हा त्रास उद्भवतोच.
चष्मा लावावा लागेल मग काय ऐकले त्याचे आता चष्मा वरच निभावतोय.
विसरलो कधी तर खूप त्रास होत असे काही वाचायचं म्हटलं तर जमत नसे.
वाटले नव्हते कधी माझ्यावरही ही वेळ येईल,
लोकांना ढापण्या बोलणारा स्वतःही ढापण्या होईल. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आपल्या आयुष्याचा एक म्हत्वाचा भाग म्हणजे खरं तर चष्मा पण आहे.
आज एक पत्र चष्मा यावर लिहुया..
#प्रियचष्मा
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.
#collab #yqtaai 
#letters #yolewrimoमराठी  #YourQuoteAndMine