Nojoto: Largest Storytelling Platform

बायको बायको ग बायकोतू हैरान होती काय को, चिल्लाता

बायको
बायको ग बायकोतू हैरान होती काय को,
चिल्लाता हू अधून मधून
समज ना मुझको सायको.
माझ्यापेक्षा जास्त तू संभाळती
है आई को.
बायको ग बायको तू हैरान होती काय को,
जो भी है तकलीफ तू सांग जरा मुझको.
लवकर उठून सकाळी स्कूल मे
छोडती है बच्चो को.
बायको ग बायको तू हैरान होती काय को,
बच्चो को सोडून परत आती घर को
जेवण बनाके फीर जाती है काम को.
बायको ग बायको तू हैरान होती काय को,
काम से आती फीर पढाती बच्चो को
लक्ष नाही पोरांवर तू चिल्लाती है मुझको.
बायको रे बायको तू हैरान होती कायको,
आता मै बोलता हू तू समज ले बायको,
समजलो मी जिम्मेदारी तू टेन्शन लेती कायको. #बायको#पत्नी#yqdidi#yqtaai#yqmarathi#मराठी_कविता#myquotes
बायको
बायको ग बायको
तू हैरान होती काय को,
चिल्लाता हू अधून मधून
समज ना मुझको सायको.
माझ्यापेक्षा जास्त तू संभाळती
है आई को.
बायको
बायको ग बायकोतू हैरान होती काय को,
चिल्लाता हू अधून मधून
समज ना मुझको सायको.
माझ्यापेक्षा जास्त तू संभाळती
है आई को.
बायको ग बायको तू हैरान होती काय को,
जो भी है तकलीफ तू सांग जरा मुझको.
लवकर उठून सकाळी स्कूल मे
छोडती है बच्चो को.
बायको ग बायको तू हैरान होती काय को,
बच्चो को सोडून परत आती घर को
जेवण बनाके फीर जाती है काम को.
बायको ग बायको तू हैरान होती काय को,
काम से आती फीर पढाती बच्चो को
लक्ष नाही पोरांवर तू चिल्लाती है मुझको.
बायको रे बायको तू हैरान होती कायको,
आता मै बोलता हू तू समज ले बायको,
समजलो मी जिम्मेदारी तू टेन्शन लेती कायको. #बायको#पत्नी#yqdidi#yqtaai#yqmarathi#मराठी_कविता#myquotes
बायको
बायको ग बायको
तू हैरान होती काय को,
चिल्लाता हू अधून मधून
समज ना मुझको सायको.
माझ्यापेक्षा जास्त तू संभाळती
है आई को.