Nojoto: Largest Storytelling Platform

काय योगायोग.. काल ताई बोलली दिवसाला तीन विषय घ्याय

काय योगायोग..
काल ताई बोलली
दिवसाला तीन विषय घ्यायचे का?
बहुतेकांचा 'हा' म्हणून प्रतिसाद आला.
दिवस उजाडला नेहमी प्रमाणे
सकाळी एक विषय झाला..
आता दुपारी एक वाजता,
ताई विषय देईल की विसरेल !!
मनात सहज हा विचार आला,
आणि काय योगायोग
एका तासात ताईने,
मनात आलं सहज हा विषय दिला.. नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
मनात आलं सहज.....
#मनातआलंसहज
हा विषय
Himani Bagore यांचा आहे.
#collab #yqtaai 
चला तर मग लिहूया.
काय योगायोग..
काल ताई बोलली
दिवसाला तीन विषय घ्यायचे का?
बहुतेकांचा 'हा' म्हणून प्रतिसाद आला.
दिवस उजाडला नेहमी प्रमाणे
सकाळी एक विषय झाला..
आता दुपारी एक वाजता,
ताई विषय देईल की विसरेल !!
मनात सहज हा विचार आला,
आणि काय योगायोग
एका तासात ताईने,
मनात आलं सहज हा विषय दिला.. नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
मनात आलं सहज.....
#मनातआलंसहज
हा विषय
Himani Bagore यांचा आहे.
#collab #yqtaai 
चला तर मग लिहूया.

नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मनात आलं सहज..... #मनातआलंसहज हा विषय Himani Bagore यांचा आहे. #Collab #yqtaai चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine