Nojoto: Largest Storytelling Platform

जश्या या चमकणाऱ्या चांदण्या तशी तू माजी तेजस्वी च

जश्या या चमकणाऱ्या चांदण्या 
तशी तू माजी तेजस्वी चांदणी........

जसे हे जगातले असंख्य गणित
तसे तू माझ्या जीवनातली सप्तरंगी संगीत........

जसे हे सुंदरतेचे भरलेले आभाळ
त्याच प्रेमाने करेल मी तुझा सांभाळ....... # चंदेरी रात्र.....💓

vikasjagtap2155

Vikas Jagtap

New Creator

# चंदेरी रात्र.....💓 #poem