Nojoto: Largest Storytelling Platform

"देता प्रकाश तुला,उजळले भाग्य माझे, तुझ्या मनाचा क

"देता प्रकाश तुला,उजळले भाग्य माझे,
तुझ्या मनाचा कवडसा,शोधी मन माझे,
तुझ्या बेलगाम वागण्याला, बंध कसा घालावा,
भाव तुझ्यासाठीचा,तू मम अंतरी शोधावा.....!" सहज.......
"देता प्रकाश तुला,उजळले भाग्य माझे,
तुझ्या मनाचा कवडसा,शोधी मन माझे,
तुझ्या बेलगाम वागण्याला, बंध कसा घालावा,
भाव तुझ्यासाठीचा,तू मम अंतरी शोधावा.....!" सहज.......

सहज.......