आज दोन वर्षांनी तिला बघितली.. पुन्हा एकदा बघून तिला, मी तितकीच घाबरली..😟 तिच्यासोबतची ताई, ती तर फारच वैतागलेली.. त्यात रांगेत उभ राहून माझीही सहनशक्ती संपलेली..😓 शेवटी नाईलाजने आमची भेट झाली.. नको नको म्हणता ती जोराने टोचली...😫 आवाज ऐकून ताईपण म्हणाली... तू पहिलच आहेस, जी सुई तोचण्या आधीच इतक्या जोराने किंचाळली...😂 -Sanchita Kekane ©Sanchita DILIP Kekane #COVIDVaccine