Nojoto: Largest Storytelling Platform

विनोद 1: नवरा: अग ऐकतेस का आज मी १ रुपयाला ३ कांद

विनोद 1:
 नवरा: अग ऐकतेस का आज मी १ रुपयाला ३ कांदे आणले…
बायको: कस काय हो…. 
नवरा: अग १ कांदा मी विकत घेतला आणि दुसरा उचलून आणला….
बायको: आणि मग तिसरा कांदा ???
 नवरा: तो कांदा त्यानं फेकून मारला… 🤣😛🤣😛🤣

©@Sanskruti Tiwari विनोद नंबर:-१😅😅😅

#Cassette #comady #विनोद #नवराबायको 
@comady

विनोद नंबर:-१😅😅😅 #Cassette #comady #विनोद #नवराबायको @comady #विनोदी