Nojoto: Largest Storytelling Platform
sanskrutitiwari1382
  • 16Stories
  • 16Followers
  • 128Love
    99Views

@Sanskruti Tiwari

BOM🇮🇳||22 NOV anniv ❤💍||13 Dec INFLUENCER || MODEL || CREATOR FASHION || LIFESTYLE || BEAUTY || FOOD ❤️ INSTAGRAM ❤️ OLD ID HAKE 😝 #keepsupporting✌🎀 @mrs_,sanskruti

  • Popular
  • Latest
  • Video
b7be8ffda9e3ff2f04eadf0d9cce9223

@Sanskruti Tiwari

#harghartiranga 

है अमन की पहचान

 यह मेरे देश का झंडा है

#हर_घर_लहराए आसमान पर

 ये मेरे भारत का तिरंगा हैं



मेरे देश की आन बान शान मेरा तिरंगा घर घर लहरायेगा
दे सलामी तिरंगे को अपनी देशभक्ति का पैगाम देगे

#जयहिंद_जयभारत🇮🇳 
#वन्देमातरम्
#जयतु_सनातन_धर्मः 
#हर_घर_तिरंगा_घर_घर_तिरंगा

©@Sanskruti Tiwari #harghartiranga 

है अमन की पहचान

 यह मेरे देश का झंडा है

#हर_घर_लहराए आसमान पर
b7be8ffda9e3ff2f04eadf0d9cce9223

@Sanskruti Tiwari

आई वडील प्रथम गुरु,
त्यांच्यापासून सगळ्यांचे अस्तित्व सुरु,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

©@Sanskruti Tiwari #guru
b7be8ffda9e3ff2f04eadf0d9cce9223

@Sanskruti Tiwari

b7be8ffda9e3ff2f04eadf0d9cce9223

@Sanskruti Tiwari

गणपती बाप्पा मोरया।।🌺

गणपती बाप्पा मोरया।।🌺 #मराठीसंस्कृति

b7be8ffda9e3ff2f04eadf0d9cce9223

@Sanskruti Tiwari

जय हरी।। विठ्ठल।।🙏🌺

जय हरी।। विठ्ठल।।🙏🌺 #मराठीसंस्कृति

b7be8ffda9e3ff2f04eadf0d9cce9223

@Sanskruti Tiwari

आपल्या अडचणींना आणि संकटांना हसून सांगा.....


I M READY.....

😍💯💫❤️🌍🌈

©@Sanskruti Tiwari #think
b7be8ffda9e3ff2f04eadf0d9cce9223

@Sanskruti Tiwari

b7be8ffda9e3ff2f04eadf0d9cce9223

@Sanskruti Tiwari

विनोद 4: एकदा बायकांनी भरलेल्या एका ट्रॅव्हल्स भीषण अप-घात झाला आणि त्यात सगळ्या बायकांचा मृ-त्यू होतो…..
त्या बायकांचे सर्व नवरे आठवडाभर रडत होती पण पिंट्या मात्र २-३ आठवडे होऊन सुद्धा रडत नव्हता 🤣😛🤣😛🤣😛
सर्वांना वाटले ह्याला खूप मोठा धक्का लागला आहे म्हणून शांतच झाला कि काय म्हणून त्याचा मित्रांनी त्याला खूप खोदून-खोदून विचारले तेव्हा कारण समजले कि,
पिंट्याच्या बायकोची बस चुकली होती 🤣😛🤣😛🤣😛 🤣😛🤣😛🤣😛

©@Sanskruti Tiwari
b7be8ffda9e3ff2f04eadf0d9cce9223

@Sanskruti Tiwari

''Those who life does not give happiness !
Gives them a lot of experience!!"

©@Sanskruti Tiwari 
  ''Those who life does not give happiness !
Gives them a lot of experience!!"



#n9jotohindi #Life_experience

''Those who life does not give happiness ! Gives them a lot of experience!!" #n9jotohindi #Life_experience #जीवनअनुभव

b7be8ffda9e3ff2f04eadf0d9cce9223

@Sanskruti Tiwari

विनोद 2: मास्तर : मुलांनो, परीक्षा फॉर्म मध्ये नाव लिहीण्याची जागा 
खूप छोटी असल्याकारणाने, तुम्ही आपली नावे संपूर्ण न
 लिहीता शॉर्ट फॉर्ममध्ये लिहावे.
उदारणार्थ: जर तुमचे नाव “प्रशांत विलास लोमटे” आहे तर ते शॉर्ट 
फॉर्म मध्ये पी.व्ही.लोमटे असे लिहा… समजले सर्वांना ???
एक विद्यार्थी: सर मी नाही लिहू शकत शॉर्ट फॉर्म मध्ये माझं नाव, ते खूप कठीण आहे…
मास्तर: का रे बाबा? असं काय आहे तुझं नाव सांग बरं मी लिहून देतो…..
विद्यार्थी : पुरशोत्तम चिमाजी चाटे 🤣😛🤣😛🤣🤣😛🤣😛🤣
 मास्तर ने आख्खा फॉर्म जाळून टाकला.

©@Sanskruti Tiwari #Joker
loader
Home
Explore
Events
Notification
Profile