Nojoto: Largest Storytelling Platform

अभिनयाने आपल्या तुम्ही सर्वांवर भुरळ घातली, ज्वलंत

अभिनयाने आपल्या तुम्ही सर्वांवर भुरळ घातली,
ज्वलंत अभिनयाने एक एक पात्र जिवंत दर्शवली.

दुर्वा, बाळुमामा असे अनेक कार्यक्रम गाजवले,
माणूस म्हणूनहि आमच्या मनात तुमचे गोड प्रतिबिंब उमटवले

# स्वरुप सावंत #. actor vishal dada